लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरणगाव

धरणगाव

Dharangaon, Latest Marathi News

धरणगावात उतारू व भिकाऱ्यांची प्रशासनाने केली व्यवस्था - Marathi News | Arrangements made by the administration of landowners and beggars in the dam | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धरणगावात उतारू व भिकाऱ्यांची प्रशासनाने केली व्यवस्था

उड्डाण पुलाखाली राहत असलेले उतारू व भिकाऱ्यांसाठी येथील जि.प.शाळेत निवारा केंद्र करण्यात आले आहे. ...

धरणगावात हातावर पोट भरणाऱ्या शिंप्याने ५०० मास्क शिवून केले वाटप - Marathi News | In the dam, a sprinkler with a handkerchief has sewed 4 masks | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धरणगावात हातावर पोट भरणाऱ्या शिंप्याने ५०० मास्क शिवून केले वाटप

टेलर कामाच्या हातमजुरीवर जीवन जगणाºया डिसेंट टेलर परिवाराने स्वखर्चाने ५०० मास्क तयार करून समाजातील विविध घटकांना वाटप केले. ...

धरणगावात आजोबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गरिबांना अन्नदान - Marathi News | Food donations to the poor for the grandfather's memory in the dam | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धरणगावात आजोबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गरिबांना अन्नदान

गोरगरिबांना ओस्तवाल परिवाराने आजोबा भिकमचंद ओस्तवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बंटी ओस्तवाल यांनी अन्नदान केले. ...

धरणगावात गावठी दारू विक्रीचे शेड पोलिसांनी केले भस्म - Marathi News | Police shed fire for sale of cane liquor in the dam | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धरणगावात गावठी दारू विक्रीचे शेड पोलिसांनी केले भस्म

संजय नगर भागात एका शेडमध्ये अवैध, गावठी दारू विक्री करणाऱ्यांना पोलिसांनी चोप दिला व शेड जाळून नष्ट केले. ...

कोरोनामुळे शेतकरी गटांचा नाशवंत शेतीमाल थेट ग्राहकांपर्यत विक्रीला - Marathi News | Due to the corona, farmers' groups sold the perishable agricultural products directly to the consumers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोरोनामुळे शेतकरी गटांचा नाशवंत शेतीमाल थेट ग्राहकांपर्यत विक्रीला

कृषी खात्याकडे नोंदणी केलेल्या शेतकरी गटांचा नाशवंत शेतीमाल शासनाच्या मदतीने थेट ग्राहकांपर्यत विक्रीला नेला जात आहे. ...

विधवा, परितक्त्यांसाठी त्या ठरताहेत ‘रोजगार रागिणी’ - Marathi News | Widows, for those who are deprived, 'employment deserts' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विधवा, परितक्त्यांसाठी त्या ठरताहेत ‘रोजगार रागिणी’

एका तपापासून महिलांना स्वयंरोजगाराचे धडे देवून त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी बळ देणाऱ्या पौर्णिमा भाटिया या महिलांसाठी ‘रोजगार रागिणी’ म्हणून नावारुपाला आल्या. ...

शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षाच - Marathi News | Farmers wait for crop insurance | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षाच

पिक विमा कंपनीकडून शेतकºयांना कुठलीही पीक विम्याची नुकसानीची रक्कम मिळालेली नाही. तरी नव्या सरकारने या विषयाकडे गांभिर्याने लक्ष देवून शेतकºयांना न्याय द्यावा अन्यथा शेतकºयांना कृती समिती रस्त्यावर उतरेल, असा इशारा देण्यात आला, ...

‘भाषेचा वावर, वापर आणि रंजक व्याप्ती’ - Marathi News | 'Language fluency, usage and color coverage' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘भाषेचा वावर, वापर आणि रंजक व्याप्ती’

भाषेचा वावर, वापर आणि व्याप्ती कशी रंजक असते यासंदर्भात ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत उदाहरणांसह खुसखुशीत लिहिताहेत ज्येष्ठ साहित्यिक प्रा.वा.ना.आंधळे... ...