लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीक्षाभूमी

दीक्षाभूमी

Diksha bhoomi nagpur, Latest Marathi News

दीक्षाभूमी परिसरातून ४५० टन कचरा संकलित - Marathi News | 450 tonnes of waste collected from the Dikshabhoomi vicinity | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमी परिसरातून ४५० टन कचरा संकलित

दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो बौद्ध बांधवांच्या सुविधेसाठी महापालिकेतर्फे सोमवार ते बुधवार असे तीन दिवस अविरत सेवा प्रदान करण्यात आली. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी या कालावधीत दीक्षाभूमी परिसरातून ४५० टन कचरा संकलित केला. ...

बुद्ध धम्मामुळेच थायलंडची प्रगती : भदन्त परमाह अनेक यांची ग्वाही - Marathi News | Thailand's Progress Due to Buddha Dhamma: The Testimony of Bhadant Paramah Anek | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बुद्ध धम्मामुळेच थायलंडची प्रगती : भदन्त परमाह अनेक यांची ग्वाही

दुसऱ्या महायुद्धानंतर थायलंडची परिस्थिती वाईट झाली होती. परंतु या देशाने बुद्ध धम्म स्वीकारला. बुद्धांच्या पंचशीलांचे पालन केले. यामुळेच एवढ्या जलदगतीने या देशाची प्रगती झाली, अशी ग्वाही थायलंडचे भदन्त डॉ. परमहा अनेक यांनी येथे दिली. ...

अकोला जिल्ह्यातील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचा इतिहास - Marathi News | History of Dhammachakra Pravartan Din celebrations in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचा इतिहास

सलग ३२ वर्षे असाच पायंडा आणि आकर्षण असलेला हा सोहळ्याच्या आयोजनाचा इतिहास नव्या पिढीला कळावा म्हणून केलेला लेखन प्रपंच. ...

दीक्षाभूमीवर धम्मदीक्षेचा आज मुख्य सोहळा - Marathi News | Today is the main ceremony of Dhamma Daksha at the initiation ground | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमीवर धम्मदीक्षेचा आज मुख्य सोहळा

शनिवारपासून सुरू झालेल्या या सोहळयाच्या तिसऱ्या दिवशी रविवार दीक्षाभूमीवर पंचशील झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले तसेच धम्मपरिषद घेण्यात आली. ...

बुद्धाच्या समतावादी विचारांची गरज - Marathi News |  The need for egalitarian thinking of the Buddha | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बुद्धाच्या समतावादी विचारांची गरज

‘धर्मांतराने काहीही साध्य होणार नाही.’ ...

धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी मनपा प्रशासन सज्ज - Marathi News | Municipal administration ready for Dhammachakra launch day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी मनपा प्रशासन सज्ज

दीक्षाभूमीवर येणाऱ्या भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पाणी, शौचालय, स्नानगृह, बससेवा, दिवे, आरोग्य व स्वच्छता अशा स्वरूपाच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी मनपाची यंत्रणा सज्ज झाली आहे. ...

दीक्षाभूमी :पाच हजार अनुयायांनी घेतली बौद्ध धम्माची दीक्षा  - Marathi News | Dikshbhoomi: The initiation of the Buddhist Dhamma by five thousand followers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमी :पाच हजार अनुयायांनी घेतली बौद्ध धम्माची दीक्षा 

सोमवारी सकाळी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात बौद्ध धम्मदीक्षा विधीला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी पाच हजार अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. सलग तीन दिवस हा सोहळा दीक्षाभूमीवर चालणार आहे. ...

दीक्षाभूमी :  पाच हजार अनुयायांनी घेतली बौद्ध धम्माची दीक्षा  - Marathi News | Dikshabhomi : five thousand followers initiation Baudha Dhamma | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमी :  पाच हजार अनुयायांनी घेतली बौद्ध धम्माची दीक्षा 

सोमवारी सकाळी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात बौद्ध धम्मदीक्षा विधीला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी पाच हजार अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. सलग तीन दिवस हा सोहळा दीक्षाभूमीवर चालणार आहे. ...