लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

मनोज जरांगेंच्या छातीत दुखू लागले; अंतरवालीत मध्यरात्रीच आले डॉक्टर - Marathi News | Manoj Jarang's chest began to ache; The doctor came in the middle of the night in antarwali sarati | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगेंच्या छातीत दुखू लागले; अंतरवालीत मध्यरात्रीच आले डॉक्टर

मनोज जरांगे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आमरण उपोषण सुरू केले होते. ...

मुलांच्या ह्रदय व इतर शस्त्रक्रियांची संख्या वाढवा; जिल्हा शल्यचिकित्सकांचा 'आरबीएसके' च्या डाॅक्टरांना इशारा - Marathi News | increase the number of cardiac and other surgeries on children Warning of the district surgeon to the doctors of 'RBSK' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलांच्या ह्रदय व इतर शस्त्रक्रियांची संख्या वाढवा; जिल्हा शल्यचिकित्सकांचा 'आरबीएसके' च्या डाॅक्टरांना इशारा

जानेवारी २०२४ च्या अहवालावरुन असे निदर्शनास येते की, आरबीएसके पथकांचे हृदय व इतर शस्त्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रमाण कमी ...

 ...अखेर १,४४६ डॉक्टर भरले बरं का! ऑनलाइन आदेश निघाले, आता गुणवत्तापूर्ण सेवेची अपेक्षा - Marathi News | ...Finally 1,446 doctors have been filled! Online orders are out, now expect quality service | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : ...अखेर १,४४६ डॉक्टर भरले बरं का! ऑनलाइन आदेश निघाले, आता गुणवत्तापूर्ण सेवेची अपेक्षा

रिक्त पदांची भरती झाल्याने सामान्य नागरिकांना वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यात यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. ...

आता दुसऱ्यांदा होणार नाही कॅन्सर? डॉक्टरांनी शोधून काढला इलाज; किंमत असेल केवळ 100 रुपये! - Marathi News | Cancer will not happen a second time tata institute discovered the cure for cancer medicine will be available for only rs 100 | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आता दुसऱ्यांदा होणार नाही कॅन्सर? डॉक्टरांनी शोधून काढला इलाज; किंमत असेल केवळ 100 रुपये!

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या (TIFR) डॉक्टर आणि संशोधकांनी दावा केला आहे की, त्यांनी एक टॅब्लेट विकसित केली आहे आणि ती कॅन्सरवर मात केलेल्यांना पुन्हा कॅन्सर होण्यापासून वाचवू शकते... ...

६ तास शस्त्रक्रिया, मानेच्या सूक्ष्म नाडीतील कॅन्सरची गाठ काढली, २८ वर्षीय युवकाला जीवनदान - Marathi News | 6-hour surgery, removed cancerous tumor in neck micro pulse, saving life of 28-year-old man | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :६ तास शस्त्रक्रिया, मानेच्या सूक्ष्म नाडीतील कॅन्सरची गाठ काढली, २८ वर्षीय युवकाला जीवनदान

शस्त्रक्रियेनंतर या युवकाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. ...

चंद्रपुरात झाली पहिली रोबोटिक जॉइंट प्रत्यारोपण शस्त्रक्रिया - Marathi News | The first robotic joint transplant surgery was performed in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात झाली पहिली रोबोटिक जॉइंट प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

एका ६५ वर्षीय महिलेला चालताना गुडघ्यामध्ये त्रास होत होता. त्या उपचारासाठी डॉ. प्रसन्न मद्दीवार यांच्याकडे आल्या होत्या. ...

बापरे! शेअर बाजाराची आवड पडली महागात; जास्त पैशाच्या नादात डॉक्टरने गमावले 24 लाख - Marathi News | delhi doctor loses money of 24 lakh in online trading scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! शेअर बाजाराची आवड पडली महागात; जास्त पैशाच्या नादात डॉक्टरने गमावले 24 लाख

सरकारी रुग्णालयात काम करणारे एक डॉक्टर सायबर फ्रॉडचे बळी ठरले आहेत. ...

युवकाच्या पोटात ३९ नाणी, कसाबसा जीव वाचला; कारण ऐकून डॉक्टरांनी कपाळावर हात मारला - Marathi News | 39 coins in the stomach of the young man, his life was saved by Doctor at Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युवकाच्या पोटात ३९ नाणी, कसाबसा जीव वाचला; कारण ऐकून डॉक्टरांनी कपाळावर हात मारला

रुग्णाला ७ दिवस रुग्णालयात राहावे लागले. यानंतर या युवकाला डिस्चार्ज देण्यात आला. ...