लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे ३९५ रुग्णांवर उपचार; ३ अत्यव्यस्थ रुग्णांचा तातडीच्या वैद्यकीय सेवेने जीव वाचवला - Marathi News | Emergency Medical Services treated 395 patients Emergency medical care saved the lives of 3 critical patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे ३९५ रुग्णांवर उपचार; ३ अत्यव्यस्थ रुग्णांचा तातडीच्या वैद्यकीय सेवेने जीव वाचवला

महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा गेल्या १० वर्षांपासून गणेश विसर्जनामध्ये सक्रिय सहभाग घेऊन रुग्णाना तातडीची वैद्यकीय सेवा बजावत आहे ...

आता तुटलेले दात नैसर्गिकरीत्या परत येणार! - Marathi News | Now broken teeth will come back naturally! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता तुटलेले दात नैसर्गिकरीत्या परत येणार!

जपानच्या शास्त्रज्ञांची कमाल ...

नुसता घोषणांचा बाजार, औषधी व डॉक्टर नसल्याने रुग्ण बेहाल - Marathi News | There is only announcements, no availability of medicine and doctors, patients have to suffer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नुसता घोषणांचा बाजार, औषधी व डॉक्टर नसल्याने रुग्ण बेहाल

जि.प. उपाध्यक्ष म्हणतात औषधी व मनुष्यबळ द्या, नंतर घोषणा करा ...

क्लिनिकमध्ये मद्य पाजून तरुणीवर डॉक्टरचा बलात्कार - Marathi News | A doctor rapes a young woman after consuming alcohol in the clinic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्लिनिकमध्ये मद्य पाजून तरुणीवर डॉक्टरचा बलात्कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी महापुरेची ओळख सोशल मीडियावर झाली होती. ...

कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण; आठ महिन्यातील दुसरी घटना - Marathi News | Assault on Junior Resident Medical Officer in chandrapur; Two were arrested at midnight | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण; आठ महिन्यातील दुसरी घटना

मध्यरात्री दोघांना अटक ...

चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरवर हल्ला - Marathi News | Attack on Doctor in Chandrapur Medical College | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरवर हल्ला

त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात एकच गर्दी केली होती. ...

ओळख झाल्यावर क्लिनिकमध्ये जेवणासाठी बोलावले अन् रम पाजून केला बलात्कार; डॉक्टरवर गुन्हा दाखल - Marathi News | After getting to know each other he was invited to the clinic for lunch and raped molestion with rum A case has been registered against the doctor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओळख झाल्यावर क्लिनिकमध्ये जेवणासाठी बोलावले अन् रम पाजून केला बलात्कार; डॉक्टरवर गुन्हा दाखल

डॉक्टर आणि तरुणीची ओळख वाढत गेल्यावर स्वतःच्या क्लिनिकमध्ये जेवणासाठी बोलावले होते ...

हृदयद्रावक! AC सुरू करून झोपायला गेली डॉक्टर; थंडीने 2 नवजात बाळांचा मृत्यू - Marathi News | up 2 newborns die due to cold in private clinic doctor held | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :हृदयद्रावक! AC सुरू करून झोपायला गेली डॉक्टर; थंडीने 2 नवजात बाळांचा मृत्यू

मुलांच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, क्लिनिकच्या मालक डॉ. नीतू यांनी शनिवारी रात्री झोपताना एअर कंडिशनर चालू केला ज्यामुळे खोली खूप थंड झाली.  ...