लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

गणेश विसर्जनादरम्यान मधमाशांचा हल्ला; १५० हुन अधिक नागरिक जखमी, भोर तालुक्यातील घटना - Marathi News | Bee attack during Ganesha immersion More than 150 civilians injured incident in Bhor taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेश विसर्जनादरम्यान मधमाशांचा हल्ला; १५० हुन अधिक नागरिक जखमी, भोर तालुक्यातील घटना

भोर तालुक्यातील हिर्डोशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांवर उपचार सुरु ...

घरगुती गणपती सजावटीच्या विद्युत रोषणाईत शॉटसर्किट; तरुणाचा रात्री झोपेत मृत्यु, खेड तालुक्यातील घटना.. - Marathi News | Shot circuit in home Ganapati decorative electric lighting A young man died in his sleep at night, an incident in Khed taluka.. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरगुती गणपती सजावटीच्या विद्युत रोषणाईत शॉटसर्किट; तरुणाचा रात्री झोपेत मृत्यु, खेड तालुक्यातील घटना..

खेड तालुक्यात तरुण सर्पमित्र म्हणून प्रसिद्ध होता ...

दिव्यांग अपत्य जन्मले; डॉक्टरांना ४० लाखांचा दंड - Marathi News | A disabled child is born; Doctors fined 40 lakhs | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिव्यांग अपत्य जन्मले; डॉक्टरांना ४० लाखांचा दंड

तक्रारकर्ते श्रीकांत राठोड यांना प्रत्येकी २० लाख रुपये अशी एकूण ४० लाख रुपये भरपाई द्यावी ...

आतड्यांना छिद्र पडलेल्या ‘त्या’ गंभीर रुग्णाचे डॉक्टरांनी वाचविले प्राण - Marathi News | doctor saved the life of critical patient with intestinal perforation | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आतड्यांना छिद्र पडलेल्या ‘त्या’ गंभीर रुग्णाचे डॉक्टरांनी वाचविले प्राण

विशेष म्हणजे, शासकीय सुट्टीच्या दिवशी डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केली. ...

सीएचओंची चेहरा दाखवून हजेरी; आरोग्य उपसंचाकांनी बोलावली उद्या तातडीची बैठक - Marathi News | Appearance of CHOs An urgent meeting has been called by the health sub-committee tomorrow | Latest beed News at Lokmat.com

बीड :सीएचओंची चेहरा दाखवून हजेरी; आरोग्य उपसंचाकांनी बोलावली उद्या तातडीची बैठक

केवळ सीएचओंनाच बंधनकारक केल्याने राज्यातील आठ हजार लोकांनी व्यक्त केला संताप ...

काळजी घ्या! पिंपरीत डेंग्यू सदृष्य आजाराने दोन चिमुकल्यांचा मृत्यू - Marathi News | Be careful Two infants die of dengue like illness in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :काळजी घ्या! पिंपरीत डेंग्यू सदृष्य आजाराने दोन चिमुकल्यांचा मृत्यू

लहान मुले आणि तरुणांमध्ये सर्वाधिक डेंग्यूची लागण होत असल्याचे स्पष्ट ...

बारामती: प्रसूतीवेळी नवजात बालकाचा मृत्यू, निष्काळजीपणा दाखविल्याप्रकरणी डॉक्टरविरुद्ध गुन्हा - Marathi News | Baramati: Death of newborn child during delivery, case against doctor for negligence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती: प्रसूतीवेळी नवजात बालकाचा मृत्यू, निष्काळजीपणा दाखविल्याप्रकरणी डॉक्टरविरुद्ध गुन्हा

डाॅक्टरांचा हलगर्जीपणा व निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा ठपका ठेवल्यानंतर शहर पोलिसांनी येथील तुषार रामचंद्र गदादे या डाॅक्टरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.... ...

रुग्णालयात उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू; संतप्त कुटुंबीयांनी डॉक्टरला केली बेदम मारहाण - Marathi News | after death of girl girl govt hospital family beat up doctor in jamshedpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णालयात उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू; संतप्त कुटुंबीयांनी डॉक्टरला केली बेदम मारहाण

एका व्यक्तीने एनएसीयू वॉर्डमध्ये तैनात असलेल्या डॉक्टर कमलेश यांना अचानक मारहाण करण्यास सुरुवात केल्याने खळबळ उडाली. ...