लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

बारामतीत सर्पमित्राला विषारी नागाचा दंश; तब्बल २४ तासांनी शुद्धीवर - Marathi News | In Baramati Sarpamitra was bitten by a poisonous snake Conscious after almost 24 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत सर्पमित्राला विषारी नागाचा दंश; तब्बल २४ तासांनी शुद्धीवर

सर्पमित्रासाठी तालुक्यातील नागरिकांकडून लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली जात होती, अखेर आज सकाळी ते शुद्धीवर आले ...

जीवनात अनेक रुग्णांची सेवा आपल्या हातून झाली; ८० वर्षीय डॉक्टरांनी आयुष्य संपविले - Marathi News | Many patients were served by us in life; An 80-year-old doctor ended his life | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जीवनात अनेक रुग्णांची सेवा आपल्या हातून झाली; ८० वर्षीय डॉक्टरांनी आयुष्य संपविले

 डॉ. पाटील यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहली आहे. त्यात आपण स्वतंत्र दिनासारखा चांगला दिवस मृत्यूसाठी मुद्दामहून निवडत असल्याचे म्हटले आहे. ...

'मोफत'च्या यादीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाही; चाचण्यांसाठी पैसे मोजावे लागणार - Marathi News | no government medical college in the list of 'free' treatment; There will be a fee for the tests | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'मोफत'च्या यादीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाही; चाचण्यांसाठी पैसे मोजावे लागणार

वंचित, दुर्बल अशा सर्व रुग्णांना १५ ऑगस्टपासून मोफत आरोग्य सेवा दिली जाणार आहे. ...

Video - हृदयद्रावक! "डॉक्टरांनी हातही लावला नाही"; रस्त्यावर महिलेची डिलिव्हरी, पती म्हणतो... - Marathi News | lucknow woman delivery on road video labor pen rajbhavan opposition slams yogi govt | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :Video - हृदयद्रावक! "डॉक्टरांनी हातही लावला नाही"; रस्त्यावर महिलेची डिलिव्हरी, पती म्हणतो...

राजभवनाजवळच्या रस्त्यावर एका महिलेने बाळाला जन्म दिला. रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेवर ही वेळ आल्याचं म्हटलं जात आहे. ...

कोणती औषधे द्यायची, याचे बंधन नको; जेनेरिकच्या सक्तीवरून डॉक्टरांचा विरोध - Marathi News | no restrictions on which medicine to give and doctor opposition to the compulsion of generics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोणती औषधे द्यायची, याचे बंधन नको; जेनेरिकच्या सक्तीवरून डॉक्टरांचा विरोध

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने काढलेल्या फतव्यामुळे डॉक्टरांमध्ये संतापाचे वातावरण आहे.  ...

अखेर अंमलबजावणी पूर्ण! स्वातंत्र्य दिनापासून सर्व शासकीय रुग्णालयांत मोफत उपचार - Marathi News | Finally the implementation is complete Free treatment in all government hospitals from Independence Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर अंमलबजावणी पूर्ण! स्वातंत्र्य दिनापासून सर्व शासकीय रुग्णालयांत मोफत उपचार

मोफत उपचार आराेग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र, प्राथमिक आराेग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय यांनाच लागू ...

धक्कादायक! ठाणे पालिकेच्या कळवा रुग्णालयात २४ तासांत १८ रुग्णांचा मृत्यू  - Marathi News | 16 patients died in Kalwa hospital of Thane municipality in one night | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धक्कादायक! ठाणे पालिकेच्या कळवा रुग्णालयात २४ तासांत १८ रुग्णांचा मृत्यू 

यात आयसीयूतील १३ आणि इतर ५ रुग्णांचा सावेश... ...

जेनेरिक औषधे लिहून द्या, नाही तर जबर दंड; राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे डॉक्टरांसाठी नवे नियम - Marathi News | prescribe generic drugs otherwise big fines national medical commission new rules for doctors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेनेरिक औषधे लिहून द्या, नाही तर जबर दंड; राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे डॉक्टरांसाठी नवे नियम

प्रॅक्टिस परवानाही होणार काही काळ स्थगित; स्वस्तातील औषधांमुळे रुग्णांचा खर्च वाचणार ...