लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. babasaheb ambedkar, Latest Marathi News

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 
Read More
मनुस्मृती दहन करताना आमदार आव्हाड यांनी फाडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो - Marathi News | While burning Manu smriti, MLA Jitedra Awhad tore Dr. Babasaheb Ambedkar photo | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मनुस्मृती दहन करताना आमदार आव्हाड यांनी फाडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो

नंतर मागितली जाहीर माफी, अनुयायांनी केला तीव्र निषेध ...

जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी - Marathi News | Jitendra Awhad protest against Manusmriti, tore Babasaheb Ambedkar photo; Apologized when the mistake was realized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी

महाड येथील चवदार तळ्याजवळ शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी मनुस्मृतीचं दहन करत सरकारविरोधात आंदोलन केले. त्यावेळी घडलेल्या एका प्रकारामुळे अजित पवार गट आक्रमक झाला आहे.  ...

संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार - Marathi News | Loksabha Election - Nehru-Indira and Rajiv Gandhi have done the work of changing the constitution; Narendra Modi counterattack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीनंतर जर भाजपाची सत्ता आली तर ते संविधान बदलतील असा आरोप सातत्याने विरोधी पक्षाकडून करण्यात येतोय. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट उत्तर दिले.  ...

'आम्ही होतो गुलाम, आम्हाला बादशाह बनवून गेला'; आंबेडकर जयंतीत कल्पक होर्डिंग्जने लक्षवेधले - Marathi News | 'We were slaves, Babasaheb Ambedkar made us kings'; Babasaheb Ambedkar Jayanti got attention with creative hoardings | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आम्ही होतो गुलाम, आम्हाला बादशाह बनवून गेला'; आंबेडकर जयंतीत कल्पक होर्डिंग्जने लक्षवेधले

होर्डिंग्जचा वापर अशा कल्पक पद्धतीनेही होऊ शकतो, याचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे. ...

यंदाच्या जयंतीवर ‘डिजिटायजेशन’ची छाप,बाबासाहेबांवरील श्रद्धेपोटी बेधुंद होऊन थिरकली तरुणाई - Marathi News | On this year's Babasaheb Ambedkar Jayanti, the impression of 'digitization', the youth was overwhelmed by faith in Babasaheb | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यंदाच्या जयंतीवर ‘डिजिटायजेशन’ची छाप,बाबासाहेबांवरील श्रद्धेपोटी बेधुंद होऊन थिरकली तरुणाई

रेकॉर्ड ब्रेक गर्दी! क्रांतीचौक ते सिटीचौकापर्यंत मुंगीलाही पाय ठेवायला जागा नव्हती. तरीही मिरवणूक पुढे- पुढे सरकत होती. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जेवण खाऊ घालणाऱ्या काशीबाई गायकवाड यांचं निधन - Marathi News | Kashibai Gaikwad passed away who fed food to Dr.Babasaheb Ambedkar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जेवण खाऊ घालणाऱ्या काशीबाई गायकवाड यांचं निधन

आई असताना बाबासाहेब तळेगावच्या बंगल्यावर अनेकदा आले होते, मुलाने दिला आठवणींना उजाळा ...

"एका १४ एप्रिल तारखेने.."; आंबेडकर जयंतीनिमित्त सिद्धार्थची मोजकीच पण महत्वाची पोस्ट - Marathi News | A few but important post by Siddharth jadhav on the occasion of Ambedkar Jayanti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एका १४ एप्रिल तारखेने.."; आंबेडकर जयंतीनिमित्त सिद्धार्थची मोजकीच पण महत्वाची पोस्ट

सिद्धार्थ जाधवने आंबेडकर जयंतीनिमित्त लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे. काय म्हणाला सिद्धार्थ जाणून घेण्यासाठी बातमीवर क्लिक करा (siddharth jadhav, babasaheb ambedkar) ...

'क्लासला उशीर का झाला?', मिलिंद कॉलेजमध्ये साक्षात बाबासाहेबांनीच विचारले अन् - Marathi News | 'The class was late, it was actually Babasaheb Ambedkar who interrupted'; Read Milind's alumni Anant Pathak experience | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'क्लासला उशीर का झाला?', मिलिंद कॉलेजमध्ये साक्षात बाबासाहेबांनीच विचारले अन्

आंबेडकर जयंती विशेष : क्लास सुरू असताना मागे येऊन बसले बाबासाहेब, क्लास संपताच प्राध्यापकस म्हणाले, पुढच्यावेळी तयारी करून या ...