लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. babasaheb ambedkar, Latest Marathi News

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 
Read More
डॉ. आंबेडकर म्हणाले होते... घटना चांगली की वाईट, यापेक्षा घटना राबवणारे लोक कोण ? यावर राज्यघटनेचे यशापयश ठरेल - Marathi News | Dr. Ambedkar had said the event is good or bad, who are the people who implement the event This will be the success of the constitution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डॉ. आंबेडकर म्हणाले होते... घटना चांगली की वाईट, यापेक्षा घटना राबवणारे लोक कोण ? यावर राज्यघटनेचे यशापयश ठरेल

बाबासाहेब आंबेडकरांना समाज प्रतिबद्ध (organic thinker) विचारवंत म्हणून जगभर सर्वत्र ओळखले जाते. ...

मिल कॉर्नर ते सिटी क्लब रस्ता आजपासून बंद; उद्या १५ तासांसाठी सहा मार्गांवर वाहनांना बंदी - Marathi News | Mill Corner to City Club road closed from today; Vehicles banned on six routes for 15 hours tomorrow | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मिल कॉर्नर ते सिटी क्लब रस्ता आजपासून बंद; उद्या १५ तासांसाठी सहा मार्गांवर वाहनांना बंदी

क्रांती चौक ते मिलकॉर्नर दरम्यान ७२ मिरवणुकांचा सहभाग, ७७ ठिकाणी अभिवादनाचे कार्यक्रम ...

झेंड्यांनी भरला अनेकांच्या आयुष्यात ‘रंग’; परराज्यातही फडकतात छत्रपती संभाजीनगरचे झेंडे - Marathi News | Flags fill many people's lives with 'colour'; The flags of Chhatrapati Sambhajinagar are also flying abroad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :झेंड्यांनी भरला अनेकांच्या आयुष्यात ‘रंग’; परराज्यातही फडकतात छत्रपती संभाजीनगरचे झेंडे

निळा झेंडा बनविण्यास सुरुवात केली आणि त्यांचे दिवस पालटले. ...

आंबेडकरवादी नव्या पिढीची नवी 'लाईफस्टाइल'; आधुनिक 'आंबेडकरी कल्चर'ला लाखो फॉलोअर्स - Marathi News | New 'Lifestyle' of Ambedkarist New Generation; Modern 'Ambedkari culture' has millions of followers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आंबेडकरवादी नव्या पिढीची नवी 'लाईफस्टाइल'; आधुनिक 'आंबेडकरी कल्चर'ला लाखो फॉलोअर्स

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष: ई-कॉमर्स बिझनेस, रॅप, फ्लॅश मॉब, गझल, कॉमिक्समधून आंबेडकरवादी नव्या पिढीची नवी 'लाईफस्टाइल' ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल - Marathi News | Changes in traffic in Pimpri Chinchwad city on the occasion of dr Babasaheb Ambedkar Jayanti | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल

पिंपरी, भोसरी, हिंजवडी, सांगवी परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला असून रविवारी (दि. १४) दुपारी १२ पासून मिरवणुका संपेपर्यंत असणार आहे ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 'पीएमपी' बसमार्गांमध्ये बदल - Marathi News | Changes in PMP bus routes on the occasion of dr Babasaheb Ambedkar Jayanti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 'पीएमपी' बसमार्गांमध्ये बदल

पुणे स्टेशन जवळील बोल्हाई चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्णहार अर्पण करण्यासाठी भाविकांची गर्दी होते ...

कल्याणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे रविवारी लोकार्पण - Marathi News | dr. babasaheb ambedkar's full length statue unveiled on sunday in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे रविवारी लोकार्पण

कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी केली पाहणी. ...

बीडवासीयांचे आदर्श पाऊल; जयभीम महोत्सव समितीमध्ये पन्नास टक्के महिलांना स्थान - Marathi News | The ideal step of the Beed citizens; Fifty percent of women in the Jaibhim Mahotsav Committee | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडवासीयांचे आदर्श पाऊल; जयभीम महोत्सव समितीमध्ये पन्नास टक्के महिलांना स्थान

पहिल्याच बैठकीत पाच लाख रूपये जमा ...