शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

लातुर : पानगावात आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी, दर्शनासाठी जनसागर उसळला

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद शहराचे नाव ‘पुष्पनगर’ करण्याची बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा अपूर्ण

कल्याण डोंबिवली : कल्याणामध्ये चैत्यभूमीची प्रतिकृती; बाबासाहेबांच्या अभिवादनासाठी आंबेडकरी अनुयायांची मोठी गर्दी

मुंबई : 'पुढील वर्षी महापरिनिर्वाण दिन इंदू मिल स्मारकावर'; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन

फिल्मी : माऊलीची माया होता माझा भीमराया, बाबासाहेबांसाठी सिद्धार्थने गायलं गाणं, दिली खास मानवंदना

मुंबई : महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन!

मुंबई : 'एक फोटो इथे मुद्दाम टाकला...'; बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट

मुंबई : बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या तत्वांमुळे देश आज प्रगतीपथावर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : महापरिनिर्वाण दिनः शिवाजी पार्क, दादरकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल

मुंबई : शाहीर ते पुस्तक विक्रेते सगळेच चैत्यभूमीकडे; बाबासाहेबांना भीमवंदना!