लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. babasaheb ambedkar, Latest Marathi News

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 
Read More
Washim: महापरिनिर्वाण दिन : हजारो अनुयायांचे महामानवाला अभिवादन ! - Marathi News | Washim: Mahaparinirvana Day: Thousands of followers greet the great man! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महापरिनिर्वाण दिन : हजारो अनुयायांचे महामानवाला अभिवादन !

Mahaparinirvana Day: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाशिम जिल्ह्यात हजारो अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. ...

डॉ. बाबासाहेबांचा ‘या’ खुर्चीत बसून न्यायनिवाडा; १९४१ मध्ये पाणी भरण्यावरून झाला होता वाद - Marathi News | Dr. Babasaheb's judgment sitting in 'this' chair; In 1941, there was a dispute over water filling | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डॉ. बाबासाहेबांचा ‘या’ खुर्चीत बसून न्यायनिवाडा; १९४१ मध्ये पाणी भरण्यावरून झाला होता वाद

आमच्या कुटुंबांवर इतर समाजाने जेव्हा अन्याय केला त्यावेळी झालेला वाद मिटविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आमच्या घरी आले होते ...

१९५२ मध्ये जगाला महामानवाचे मोठेपण सांगणारा सोहळा कोल्हापुरात झाला होता - Marathi News | In 1952, the ceremony that told the world about the greatness of the great man Dr Babasaheb Ambedkar was held in Kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१९५२ मध्ये जगाला महामानवाचे मोठेपण सांगणारा सोहळा कोल्हापुरात झाला होता

बाबासाहेबांना महिलांनी दिले होते मानपत्र ...

राजकीय स्वातंत्र्याचे रूपांतर सामाजिक स्वातंत्र्यात झाले पाहिजे! - Marathi News | Political freedom must be transformed into social freedom! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राजकीय स्वातंत्र्याचे रूपांतर सामाजिक स्वातंत्र्यात झाले पाहिजे!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. त्यानिमित्त त्यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचे पुन्हा स्मरण करण्याची गरज आहे. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत स्थानिक सुटी   - Marathi News | local holiday in mumbai on the occasion of Mahaparinirvan Day of dr babasaheb ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत स्थानिक सुटी  

महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या पाठपुराव्याला यश. ...

संविधानाच्या सन्मानासाठी देश-विदेशातील धावपटू धावणार - Marathi News | Runners from home and abroad will run for the honor of the Constitution | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संविधानाच्या सन्मानासाठी देश-विदेशातील धावपटू धावणार

२६ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हे वॉक सुरू होईल ...

भीमराव ते बाबासाहेब हा प्रवास उलगडणार: रामदास आठवले, चित्रपट सुरू करणार - Marathi News | journey from bhimrao to babasaheb will unfold ramdas athawale will start the film | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भीमराव ते बाबासाहेब हा प्रवास उलगडणार: रामदास आठवले, चित्रपट सुरू करणार

या वेबसिरीजसाठी निधीची कुठलीही कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. ...

लेणीच्या पायथ्याशी धम्मभूमीत उसळला भीमसागर; पुस्तकांच्या स्टॉलवर अनुयायांची गर्दी - Marathi News | At the base of the cave, the Bhimsagar rose in the Dhammabhumi; Followers crowd the book stalls | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लेणीच्या पायथ्याशी धम्मभूमीत उसळला भीमसागर; पुस्तकांच्या स्टॉलवर अनुयायांची गर्दी

पहाटेपासूनच बौद्ध अनुयायी शुभ्र वस्त्र परिधान करून येथे अभिवादनासाठी दाखल झाले. ...