लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. babasaheb ambedkar, Latest Marathi News

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 
Read More
बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यास टाळाटाळ - Marathi News | Babasaheb Ambedkar's statue can not be built | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यास टाळाटाळ

मालेगाव : राष्टÑीय एकात्मता चौकात डॉ. आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे देवराज गरुड यांनी केला. ...

देशात ‘ब्लॅकमेलिंग’चे राजकारण : प्रकाश आंबेडकर - Marathi News | Politics of 'Blackmail' in the country: Prakash Ambedkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशात ‘ब्लॅकमेलिंग’चे राजकारण : प्रकाश आंबेडकर

आपल्या देशातील राजकीय व्यवस्था कमकुवत होत असल्याचे चित्र आहे. विविध पक्षांची अनेक नेतेमंडळी तर राजकीयदृष्ट्या चक्क ‘आॅपरेशन’च्या टेबलवर असून, त्याची सूत्रे पंतप्रधानांच्या हाती आहेत. देशात ‘ब्लॅकमेलिंग’चे राजकारण फोफावले असून यात सर्वच राजकीय पक्षांच ...

मौन पदयात्रेतून संवैधानिक सहिष्णुता टिकविण्याची हाक - Marathi News | Call to protect constitutional tolerance through silence march | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मौन पदयात्रेतून संवैधानिक सहिष्णुता टिकविण्याची हाक

देशाचे वातावरण सध्या पूर्वीसारखे राहिले नाही. धर्माच्या नावाखाली लोकांची माथी भडकवून देशात अराजकता निर्माण करण्याचा कट शिजतोय. देशाची शांतता आणि संविधानाने दिलेले विचारस्वातंत्र्य नष्ट करून पुन्हा ‘कोड आॅफ मनू’ लागू करण्याचे हे षड्यंत्र आहे. नागरिकां ...

दक्षिणायनच्या ‘समास’चा उद्या नागपुरात समारोप - Marathi News | Dakshina's 'Samas' is concluded today in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दक्षिणायनच्या ‘समास’चा उद्या नागपुरात समारोप

सत्य-अहिंसा व संविधान सुरक्षा हे ब्रीद घेऊन दक्षिणायनने सुरू केलेल्या ‘समास २०१८’ या अभियानाचा समारोप ३० जानेवारी रोजी नागपुरात होणार आहे. ...

ताराचंद्र खांडेकर यांना आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर - Marathi News | Ambedkar lifetime achievement award to Tarachandra Khandekar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ताराचंद्र खांडेकर यांना आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक व विचारवंत ताराचंद्र खांडेकर यांना आंबेडकराईट मुव्हमेंट आॅफ कल्चर अ‍ॅण्ड लिटरेचरतर्फे यंदाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दहा हजार रुपये रोख, सन्मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या टाईपरायटरची दुरुस्ती थांबली - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar's Typewriter's repairs stopped | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या टाईपरायटरची दुरुस्ती थांबली

संविधानाची प्रस्तावना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या टाईपरायटरवर लिहिली, त्या टाईपरायटवर केमिकल ट्रीटमेंटचे काम मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला) येथे लावण्यात येणाऱ्या कॅमेऱ्यामुळे थांबले आहे. बाबासाहेबांनी टाईपरायटरवर लिहिलेले संविधान राष्ट्राला अर्प ...

प्रतिभास्वातंत्र्याचा सिद्धांत - Marathi News | Theory of Talent Freedom | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रतिभास्वातंत्र्याचा सिद्धांत

प्रासंगिक : अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संसदेचे आंबेडकरी विचारवेध संमेलन आज दि. १७ डिसेंबर रोजी नांदेड येथे संपन्न होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत  आणि साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांच्या अध्यक्षीय बीजभाषणाचा हा संपादित अंश. ...

ज्ञानाच्या महासागरास पुस्तकांची आदरांजली; नांदेड विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर अध्यासन केंद्राला लोकसहभागातून बळकटी - Marathi News | Nanded University dr. Ambedkar study Kendra will be strengthened by the people's participation | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ज्ञानाच्या महासागरास पुस्तकांची आदरांजली; नांदेड विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर अध्यासन केंद्राला लोकसहभागातून बळकटी

ज्या महामानवाने पुस्तकासाठी स्वतंत्र घर बांधले,ज्यांनी या देशाची घटना लिहली, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयुष्याच्या शेवट पर्यंत विद्यार्थी म्हणूनच जगले. अशा ज्ञानाच्या महासागरास नांदेड येथील नागरिकांनी पुस्तक रुपी आदरांजली अर्पण केली. ...