शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

फिल्मी : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका करणारा अमृत आहे 'यांचा' फॅन

फिल्मी : 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेतील ही अभिनेत्री ५ मिनिटात होते तयार

वाशिम : वाशिम : 'महामानवास' हजारो भीम अनुयायांनी केले अभिवादन

मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर उसळला भीमसागर

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रांगोळीतून अभिवादन