लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu Latest news

Draupadi murmu, Latest Marathi News

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.
Read More
गोव्यात महिला लोकप्रतिनिधी, महिला कामगारांचे प्रमाण कमी; द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली चिंता - Marathi News | Low proportion of female representatives, female workers in Goa; President Draupadi Murmu expressed concern | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात महिला लोकप्रतिनिधी, महिला कामगारांचे प्रमाण कमी; द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली चिंता

महामहीम राष्ट्रपतींनी गोवा विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आमदारांना संबोधले. ...

सीबीएसई शाळांमधील महिला शिक्षकांना ना धड वेतन, ना सामाजिक सुरक्षा; सिस्वाचे राष्ट्रपतींना पत्र - Marathi News | No salary, no social security for women teachers in CBSE schools; Siswa's letter to the President | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीबीएसई शाळांमधील महिला शिक्षकांना ना धड वेतन, ना सामाजिक सुरक्षा; सिस्वाचे राष्ट्रपतींना पत्र

सीबीएसई शाळा प्राधिकरण स्थापण्याची मागणी ...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी कवळेवासीय सज्ज - Marathi News | Residents of Kavale are ready to meet President Draupadi Murmu | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी कवळेवासीय सज्ज

गोव्याच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु कवळे येथील शांतादुर्गा मंदिराला भेट देणार असून त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. ...

विकासामध्ये गोव्याची नेत्रदीपक प्रगती; राष्ट्रपती मुर्मू, नागरी स्वागत सोहळ्यात गौरवोद्गार - Marathi News | goa spectacular progress in development praised president draupadi murmu | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विकासामध्ये गोव्याची नेत्रदीपक प्रगती; राष्ट्रपती मुर्मू, नागरी स्वागत सोहळ्यात गौरवोद्गार

राष्ट्रपतींनी तुमका सगळ्यांक माय मोगाचो नमस्कार म्हणत केली भाषणाची सुरुवात. ...

गोव्याचा समान नागरी कायदा देशासाठी उत्कृष्ट उदाहरण; राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडून गौरवोद्गार - Marathi News | Goa's Uniform Civil Code is an excellent example for the country; Honored by President Draupadi Murmu | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचा समान नागरी कायदा देशासाठी उत्कृष्ट उदाहरण; राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडून गौरवोद्गार

राजभवनच्या दरबार हॉलमध्ये आयोजित नागरी स्वागत समारंभात त्या बोलत होत्या. ...

राष्ट्रपती गोव्यात दाखल, सायंकाळी राजभवनवर नागरी स्वागत - Marathi News | President arrives in Goa, civic welcome at Raj Bhavan in the evening | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राष्ट्रपती गोव्यात दाखल, सायंकाळी राजभवनवर नागरी स्वागत

राष्ट्रपती तीन दिवस गोव्यात राहणार आहेत. काही वेळातच पणजीतील आझाद मैदानावर हुतात्मा स्मारकाला भेट देऊन त्या आदरांजली वाहतील. ...

मुर्मू, मोदी अन् महागाई; बड्या सरकारी निर्णयांचे सूचक संकेत - Marathi News | draupadi murmu and pm narendra modi speech on independence day and inflation situation in country | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुर्मू, मोदी अन् महागाई; बड्या सरकारी निर्णयांचे सूचक संकेत

महागाईवर दोघांचे हे बोलणे नजीकच्या काळातील सरकारी निर्णयाचे संकेत आहेत. ...

Goa: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २२ ते २४ ऑगस्ट रोजी गोवा दौऱ्यावर - Marathi News | President Draupadi Murmu visits Goa on 22nd to 24th August | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २२ ते २४ ऑगस्ट रोजी गोवा दौऱ्यावर

Draupadi Murmu: राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू येत्या २२ ते २४ ऑगस्ट असे तीन दिवसांच्या गोवा दौय्रावर येत आहेत. २३ रोजी सकाळी त्या गोवा विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्याला उपस्थिती लावतील व दुपारी ४ वाजता विधानसभेच्या विशेष अधिवेशनात संबोधतील. ...