लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द्रविड मुनेत्र कझागम

द्रविड मुनेत्र कझागम

Dravid munnetra kazhagam, Latest Marathi News

मी अपयशी ठरलोय ना, मग माझ्याविरोधात महाआघाडी का करता?- मोदी  - Marathi News | why opposition forming alliance of narendra modi is failure pm asks in tamilnadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी अपयशी ठरलोय ना, मग माझ्याविरोधात महाआघाडी का करता?- मोदी 

विरोधकांच्या वाढत्या जवळिकीवर मोदींची घणाघाती टीका ...

राहुल गांधीच पंतप्रधानपदाचे उमेदवार? डीएमकेकडून प्रस्ताव  - Marathi News | Rahul Gandhi is the PM candidate? Proposal from DMK | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधीच पंतप्रधानपदाचे उमेदवार? डीएमकेकडून प्रस्ताव 

डीएमकेचे नेते करुणानिधी यांच्या पुतळ्याचे अनावरण चेन्नईतील डीएमकेच्या मुख्यालयात काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूही हजर होते.  ...

स्वायत्त संस्थांवरील हल्ले कदापी खपवून घेणार नाही; राहुल गांधी यांचा इशारा - Marathi News | The attacks on institutions will not be allow; Rahul Gandhi's sign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वायत्त संस्थांवरील हल्ले कदापी खपवून घेणार नाही; राहुल गांधी यांचा इशारा

डीएमकेचे नेते करुणानिधी यांच्या पुतळ्याचे अनावरण चेन्नईतील डीएमकेच्या मुख्यालयात काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. ...

पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना; डोक्यावर चप्पल ठेवले - Marathi News | statue of Periyar was found to be vandalised Put slippers on their heads | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना; डोक्यावर चप्पल ठेवले

मार्चमध्ये पेरियार यांच्या पुतळ्याचे मुंडके उडविण्यात आले होते.  ...

द्रमुकचे अध्यक्ष झाल्यावरही स्टॅलिन यांना आव्हानांचा सामना करावाच लागणार - Marathi News | Stalin will be the DMK president but there will be challenges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :द्रमुकचे अध्यक्ष झाल्यावरही स्टॅलिन यांना आव्हानांचा सामना करावाच लागणार

गेली अनेक वर्षे स्टॅलिन हे जरी करुणानिधी यांचे उत्तराधिकारी मानले जात असले तरी त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. ...

एम.के. स्टॅलिन बनले करुणानिधींचे उत्तराधिकारी, डीएमकेच्या अध्यक्षपदी निवड - Marathi News | M.K. Stalin became the successor of Karunanidhi, elected as president of the DMK | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एम.के. स्टॅलिन बनले करुणानिधींचे उत्तराधिकारी, डीएमकेच्या अध्यक्षपदी निवड

एम. करुणानिधी यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन यांची आज द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात डीएमकेच्या अध्यक्षपदी औपचारिक निवड झाली आहे. ...

Karunanidhi Death हिंदू असूनही करुणानिधींचं दफन का?; दहन का नाही?... 'हे' आहे कारण - Marathi News | Karunanidhi Death Why burial not cremation for Karunanidhi | Latest politics News at Lokmat.com

राजकीय दंगल :Karunanidhi Death हिंदू असूनही करुणानिधींचं दफन का?; दहन का नाही?... 'हे' आहे कारण

Karunanidhi Death: करुणानिधी हे पहिल्यापासुनच द्रविड आंदोलनाशी जोडले गेले होते. ...

करुणानिधी यांनी 3 वेळा केला होता विवाह; ...असा आहे वंशवृक्ष - Marathi News | Karunanidhi family tree and his heirs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :करुणानिधी यांनी 3 वेळा केला होता विवाह; ...असा आहे वंशवृक्ष

गेली पन्नास वर्षे करुणानिधी तामिळनाडूच्या राजकारणातील प्रमुख नेते आणि द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे अध्यक्ष होते. 1969 ते 71, 1971ते 76, 1989 ते 91, 1996 ते 2001 आणि 2006 ते 2011असे पाचवेळा ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते. ...