लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठिबक सिंचन

Drip Irrigation information in Marathi

Drip irrigation, Latest Marathi News

Drip Irrigation पाण्याचा काटेकोर व कमी वापर होऊन जास्त कृषी उत्पादन देणारा हा आधुनिक सिंचन प्रकार आहे.
Read More
आता पावसाअभावी द्राक्ष छाटणीही लांबणीवर पडणार - Marathi News | Now, due to lack of rain, grape pruning will also be delayed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता पावसाअभावी द्राक्ष छाटणीही लांबणीवर पडणार

आतापर्यंत जगून ठेवलेल्या द्राक्षबागा ऐन गोड छाटणीला पाणी नसल्याने छाटणीस उशीर होत आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाद्वारे द्राक्ष बागा जगून ठेवल्या होत्या; पण सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी गोड छाटणी करत असतात. ...

Drip Irrigation फळझाडांसाठी ठिबक सिंचन केलंय? हे करा झाडांना कमी पडणार नाही पाणी - Marathi News | Use drip sets carefully to save fruit trees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Drip Irrigation फळझाडांसाठी ठिबक सिंचन केलंय? हे करा झाडांना कमी पडणार नाही पाणी

ठिबकद्वारे फळबागांना पाणी देतानाही काळजी घेणे गरजेचे आहे. ठिबक संच सुरळीत चालला तरच फळझाडे जगून उत्पादन वाढणार आहे. संच सुरळीत चालतो किंवा नाही हे शेतकर्‍यांनी नियमितपणे पाहिले पाहिजे. ...

नारळ - मसाला मिश्र पिकांची लागवड फायदेशीर - Marathi News | Coconut & Spices Crops Mixed Cropping System is profitable | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नारळ - मसाला मिश्र पिकांची लागवड फायदेशीर

ठिबक सिंचनाव्दारे कार्यक्षम वापर करून नारळ मसाला मिश्र पिकांची लागवड फायदेशीर ठरत आहे. या बागेमध्ये नारळाच्या पिकाचा मुख्य पीक म्हणून अंतर्भाव असून, त्यांची लागवड ७.५ बाय ७.५ मीटर अंतरावर करण्याची शिफारस केली आहे. ...

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत किमान २० गुंठे जमिन अट शिथिल करण्याची केंद्राकडे मागणी - Marathi News | Request to the center to relax the condition of at least 20 guntas of land under Pradhan Mantri Krishi Sinchan Yojana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत किमान २० गुंठे जमिन अट शिथिल करण्याची केंद्राकडे मागणी

या योजनेत लाभार्थींकडे २० गुंठेपेक्षा अधिक जमीन असणे आवश्यक आहे. राज्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत किमान २० गुंठे जमिनीची अट शिथिल करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रयत्न करण्यात येतील ...

काय म्हणता ? एकच ठिबक सिंचन १०० पेक्षा अधिक पिकांसाठी वापरणे शक्य - Marathi News | what do you say Single drip irrigation can easily be used for more than 100 crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काय म्हणता ? एकच ठिबक सिंचन १०० पेक्षा अधिक पिकांसाठी वापरणे शक्य

ठिबक सिंचन संच शेतामध्ये उभारणी करण्या पूर्वी शेताचा सर्व्हे केला पाहिजे, त्या नंतर डिझाईन केले पाहिजे आणि त्या नंतर ठिबक सिंचन संचाची शेता मध्ये उभारणी करण्यात यावी. ...

देशात ठिबकचा वापर वाढतोय, पण विद्राव्य खतांचा का घटतोय ? - Marathi News | why Drip use increased, but water soluble fertilizers decreased in India? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशात ठिबकचा वापर वाढतोय, पण विद्राव्य खतांचा का घटतोय ?

लोकमत ॲग्रो विशेष : वॉटर सोल्यूबल (WSF) किंवा विद्राव्य खतांना मध्यंतरीच्या काळात आधुनिक शेतकऱ्यांनी पसंती दिली. पण दोन वर्षांपूर्वी स्थिती बदलली आणि हा वापर घटला. ...

कृषी विभागातील ‘मागेल त्याला योजनां’मध्ये अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला लाभ द्यावा - Marathi News | The benefit should be given to every farmer who applied in the 'Magel tyala Yojana' of the Agriculture Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी विभागातील ‘मागेल त्याला योजनां’मध्ये अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला लाभ द्यावा

शासनाचा ‘मागेल त्याला’ लाभ देण्याचा उद्देश यशस्वी होईल. मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला ठिबक सिंचन संच अशा योजनांचा अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला लाभ देण्यात यावा. ...