लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

यंदा शिक्षकांच्या बदल्या होणार मोबाईल ॲपवरून - Marathi News | This year, teachers transfer procedure will be done from the mobile app | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यंदा शिक्षकांच्या बदल्या होणार मोबाईल ॲपवरून

बदली प्रक्रिया मोबाइल ॲपवरून होणार असल्याने हजारो शिक्षकांचा त्रास वाचणार आहे. बदलीसाठी या ॲपवरच अर्ज सोप्या पद्धतीने भरता येणार आहेत. याशिवाय विविध संवर्गातील शिक्षकांची यादी, अवघड गावांची यादी, रिक्त पदांची यादी या ॲपवरच सर्वांना पाहता येणार आहे. ...

मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली तब्बल १७८ महाविद्यालये प्राचार्याविना, आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Shocking! As many as 178 colleges affiliated to Mumbai University without principals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली तब्बल १७८ महाविद्यालये प्राचार्याविना

Mumbai University : एकीकडे कुलगुरु निवडीत राज्य सरकार मंत्र्यांची घुसखोरी करण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत १७८ महाविद्यालय प्राचार्य विना असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ...

व्हीएनआयटीमध्ये ‘बायाेमेडिकल इंजिनिअरिंग’चा नवा अभ्यासक्रम - Marathi News | New course in Biomedical Engineering at VNIT | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्हीएनआयटीमध्ये ‘बायाेमेडिकल इंजिनिअरिंग’चा नवा अभ्यासक्रम

Nagpur News विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीएनआयटी) ने वैद्यकीय उपकरणे किंवा शरीराचे कृत्रिम अवयव निर्मितीच्या क्षेत्रात उद्याेग सुरू करण्याची इच्छा असलेल्या पदवीधरांसाठी नवी संधी उपलब्ध केली आहे. ...

सिद्धार्थनगर झोपडपट्टी ते कोलंबिया; 'विकास'ने आपले नाव केले सार्थ  - Marathi News | Siddharthnagar Slum to Columbia; 'Vikas' made its name meaningful | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सिद्धार्थनगर झोपडपट्टी ते कोलंबिया; 'विकास'ने आपले नाव केले सार्थ 

Amravati News वडील चहाटपरी चालवणारे व आई किराणाचे दुकान चालवते. आर्थिक स्थिती ठीक नसूनही विकासने पदव्युत्तर शिक्षण घेऊन थेट कोलंबियापर्यंत मजल मारली आहे.. अमरावतीमधील एका युवकाची गगनभरारी ...

डॉ. श्रीनिवास वरखेडी केंद्रीय संस्कृती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी - Marathi News | Dr. Srinivas Varkhedi as the Vice Chancellor of Kendriya Sanskriti Vishwavidyalaya | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉ. श्रीनिवास वरखेडी केंद्रीय संस्कृती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी

Nagpur News कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेकचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांची नियुक्ती केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्लीच्या कुलगुरूपदी करण्यात आली आहे. ...

डेटावर आधारित पत्रकारिता ही काळाची गरज; “पत्रकारितेतील नवे आयाम” या विषयावर तज्ज्ञांची चर्चा - Marathi News | Data-based journalism is the need of the time; Expert discussion on "New Dimensions in Journalism" | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डेटावर आधारित पत्रकारिता ही काळाची गरज; “पत्रकारितेतील नवे आयाम” या विषयावर तज्ज्ञांची चर्चा

Nagpur News आगामी काळात आरोग्याचा प्रश्न सर्वांत महत्त्वाचा विषय असेल शिवाय डेटावर आधारित पत्रकारिता ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन राजस्थान विद्यापीठाच्या जनसंवाद केंद्राचे माजी प्रमुख प्रा. डॉ. संजीव भानावत यांनी केले. ...

'बंडू बाॅक्सर' म्हणून चिडवल्याचा राग अनावर, विद्यार्थ्याला बेदम मारहाण - Marathi News | school student brutally beaten up by teacher | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :'बंडू बाॅक्सर' म्हणून चिडवल्याचा राग अनावर, विद्यार्थ्याला बेदम मारहाण

शाळेत विद्यार्थ्यांनी शिक्षकाला 'बंडू बाॅक्सर' म्हणून चिडवले. यामुळे रागाच्या भरात शिक्षकाने एका विद्यार्थ्याला मारहाण करत बेंचवर डोके आपटले, यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला. ...

कोरोनात पालक गमाविलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाचा ‘आधार’? - Marathi News | rtmnu has sponsor education to the students who lost parents to covid-19 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनात पालक गमाविलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाचा ‘आधार’?

कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांमध्ये अनेक कुटुंबांतील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. शिवाय अनेक विद्यार्थ्यांनी दोन्ही पालक गमाविले. विद्यापीठ किंवा महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी सिनेटमध्ये प्रस्ताव आला होता. ...