लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे मुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं - Marathi News | Meeting of MNS President Raj Thackeray and CM Eknath Shinde on varsha bungalow for half an hour | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संबंध खूप चांगले आहेत. शिंदेंनी उद्धव ठाकरेंपासून फारकत घेतल्यानंतर सातत्याने राज ठाकरेंसोबतच्या भेटी वाढल्या आहेत. ...

धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा - Marathi News | There is no dispute between Bharat Gogawle and me, Sanjay Shirsat claims, dispute in Eknath Shinde Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा

गोगावले यांच्या विधानानंतर शिवसेनेतील वाद समोर आला. मंत्रिपदावरून दोन नेते एकनाथ शिंदेंकडे लॉबिंग करत होते. त्यावेळी घडलेले प्रसंग गोगावलेंनी समोर आणले.  ...

इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? - Marathi News | CIDCO completed the Irshalwadi disaster relief project within the stipulated time | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार?

२७ जुलै २०२३ ला झालेल्या मुसळधार पावासामुळे दरड कोसळून जीवितहानी होऊन इर्शाळवाडीतील ४४ कुटुंबे बेघर झाली होती. ...

राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता - Marathi News | What is cooking in state politics There is a possibility of a major earthquake in the grand alliance before the assembly election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता

अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडावं, यासाठी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडूनच प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे. ...

Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ - Marathi News | Maharashtra Politics Intra-Party Controversy in Shiv Sena Shinde Group? Bharat Gogawle's secret explosion created excitement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेना शिंदे गटात पक्षांतर्गत वाद असल्याचे दिसत आहे. ...

गुजरातच्या 'गिफ्ट सिटी' सारखे आर्थिक केंद्र आता मुंबईत - Marathi News | Financial center like the Gift City of Gujarat is now in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुजरातच्या 'गिफ्ट सिटी' सारखे आर्थिक केंद्र आता मुंबईत

खरं तर इतका मोठा प्रकल्प प्रचंड गाजावाजा करून देशाच्या पंतप्रधानांनी जाहीर करणं अपेक्षित होतं. ...

सेमिकंडक्टरची राजधानी : नवी मुंबई - Marathi News | Launch of India first electronics semiconductor project at TCC Industrial Estate Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सेमिकंडक्टरची राजधानी : नवी मुंबई

प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर नवी मुंबई शहर देशाचे डेटा सेंटर्सचे माहेरघरच नव्हे, तर 'सेमिकंडक्टरची राजधानी' म्हणूनही ओळखले जाणार आहे.  ...

एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार - Marathi News | Bharatshet Gogawale rejected the post of president of ST corporation? A decision will be taken after discussing with the workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार

Bharat Gogawale news: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत महायुतीत गेलेल्या शिवसेनेच्या आमदारांपैकी अनेकजण मंत्रिपदासाठी गुढघ्याला बाशिंग बांधून होते. ...