लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे मुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार - Marathi News | Bharatshet Gogawale rejected the post of president of ST corporation? A decision will be taken after discussing with the workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार

Bharat Gogawale news: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत महायुतीत गेलेल्या शिवसेनेच्या आमदारांपैकी अनेकजण मंत्रिपदासाठी गुढघ्याला बाशिंग बांधून होते. ...

ठाणे विकासाचे खणखणीत नाणे असल्याचे सिद्ध करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Conclusion of Thane Development Council 2024 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे विकासाचे खणखणीत नाणे असल्याचे सिद्ध करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे विकास परिषद २०२४ चा समारोप ...

जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका - Marathi News | Laxman Hake criticizes CM Eknath Shinde and Manoj Jarange Patil over OBC-Maratha reservation dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका

ओबीसी आरक्षणावरून लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही जोरदार टीका केली.  ...

धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड - Marathi News | Tension in Dharavi! The BMC team that went to demolish the illegal part of the mosque was stopped, the car vandalized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड

आम्ही प्रशासन आणि पोलिसांशी सतत संपर्कात आहोत. धारावीच्या सामाजिक एकतेला धक्का पोहोचणार नाही याची काळजी घेणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे अशी प्रतिक्रिया खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.  ...

...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले - Marathi News | Shiv Sena Eknath Shinde group Raju Chapke prepares for election against Ajit Pawar NCP MLA Raju Navghare in Basmat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले

ज्यांचा पराभव अटळ आहे त्यांना उमेदवारी देऊन महायुतीचं नुकसान करू नका अशी मागणी या नेत्याने वरिष्ठांकडे केली आहे.  ...

मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप - Marathi News | The Chief Minister's policy is to unite Maratha Tituka, eliminate all OBCs; A serious allegation of Laxman Hake  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप

शिवसेनेमध्ये तिकीट मिळवण्यासाठी 20, 20 कोटी रुपयांची मागणी, बाळासाहेबांचा पक्ष राहिला नाही, हाकेंचे गंभीर आरोप. ...

जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा - Marathi News | Old Experience Very Dangerous, Backup Plan Prepared; An independent MLA Narendra Bhondekar warning to the Mahayuti Eknath Shinde, BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा

एकनाथ शिंदेंसोबत अपेक्षेने गेलो, मात्र पाहिजे तशा अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत अशी खंत अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी बोलून दाखवली.  ...

विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले  - Marathi News | While the opposition parties defamed the state, they got votes by lying in the Lok Sabha too, Chief Minister Shinde attack | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 

खोटं बोलायचं रेटून बोलायचं, आपल्या राज्याची बदनामी करण्याचे एकमेव काम विरोधी पक्ष करीत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्ला चढविला.  ...