लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या! - Marathi News | 40 percent vote margin from Karveer to Kolaba; Find out why! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!

महाराष्ट्रातील सर्वाधिक मतदानाची नोंद करणारा कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर विधानसभा मतदारसंघ आहे. ...

टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट - Marathi News | Who will be shocked by the increase in voter turnout in the Maharashtra assembly elections 2024? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट

शहरी व ग्रामीण असे दोन्हीकडे मतदान वाढले असले तरी ग्रामीण भागात ते अधिक प्रमाणात वाढले आहे. ...

स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात - Marathi News | Third Eye Focus on the Strong Room; Voting machines in Mumbai, Thane, Raigad, Palghar are under tight security | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात

मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मतदानयंत्रांची रवानगी स्ट्राँग रूममध्ये करण्यात आली असून त्यांच्यावर सीसीटीव्हीने लक्ष ठेवण्यात येत आहे. ...

सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा - Marathi News | Even before the announcement of the Maharashtra Assembly election results 2024, the Mahayuti and Maha vikas Aghadi have started to form the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा

आमचेच सरकार येणार, महायुती व मविआ दोघांनाही ठाम विश्वास; आणखी २ एक्झिट पोलचा कौल महायुतीच्या बाजूने ...

Chinchwad Vidhan Sabha: तरुणाला शहाणपणा नडला! मतदान केंद्रात काढला व्हिडिओ, व्हायरल केला अन् गुन्हा दाखल झाला - Marathi News | The young man lacked wisdom A video was taken in the polling station went viral and a case was registered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chinchwad Vidhan Sabha: तरुणाला शहाणपणा नडला! मतदान केंद्रात काढला व्हिडिओ, व्हायरल केला अन् गुन्हा दाखल झाला

पोलिसांची नजर चुकवून मतदान केंद्रामध्ये मोबाईल फोन आणला. बॅलेट युनिट व व्हीव्ही पॅट यांचे फोटो काढले, आणि सोशल मीडियावर पोस्ट केले ...

भारीच! 'या' २५ मतदारसंघांमध्ये झालं ७५ टक्क्यांहून अधिक मतदान; ८४.७९ टक्केवाला 'टॉपर' - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 More than 75 percent voting took place in 25 constituencies of the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारीच! 'या' २५ मतदारसंघांमध्ये झालं ७५ टक्क्यांहून अधिक मतदान; ८४.७९ टक्केवाला 'टॉपर'

विधानसभा निवडणुकीसाठी यंदा राज्यात विक्रमी मतदानाची नोंद करण्यात आली आहे. ...

ईव्हीएम फोडल्या, शरद पवार गटाच्या नेत्याला मारहाण; महाराष्ट्रात कुठे-कुठे हिंसक घटना?  - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2024 EVMs smashed, leader of Sharad Pawar group beaten up; Where did violent incidents happen in Maharashtra?  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईव्हीएम फोडल्या, शरद पवार गटाच्या नेत्याला मारहाण; महाराष्ट्रात कुठे-कुठे हिंसक घटना? 

कसबा बावडा येथे उद्धवसेनेचे उपशहरप्रमुख राहुल माळी यांना बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. ...

ऐकावं ते नवलच! विधानसभा निवडणुकीत एकाच कुटुंबातील ५८ जणांचे एकत्र मतदान - Marathi News | 58 members of the same family voted together in the Maharashtra Assembly elections 2024 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ऐकावं ते नवलच! विधानसभा निवडणुकीत एकाच कुटुंबातील ५८ जणांचे एकत्र मतदान

Maharashtra Vidhan Sabha 2024: विशेष म्हणजे, परिवारातील चार नवमतदारांनी प्रथमच मतदान केले आहे. त्यासाठी ते पुण्याहून आले होते.  ...