शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.

Read more

महाराष्ट्र : स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात

महाराष्ट्र : सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा

पुणे : Chinchwad Vidhan Sabha: तरुणाला शहाणपणा नडला! मतदान केंद्रात काढला व्हिडिओ, व्हायरल केला अन् गुन्हा दाखल झाला

महाराष्ट्र : भारीच! 'या' २५ मतदारसंघांमध्ये झालं ७५ टक्क्यांहून अधिक मतदान; ८४.७९ टक्केवाला 'टॉपर'

महाराष्ट्र : ईव्हीएम फोडल्या, शरद पवार गटाच्या नेत्याला मारहाण; महाराष्ट्रात कुठे-कुठे हिंसक घटना? 

जळगाव : ऐकावं ते नवलच! विधानसभा निवडणुकीत एकाच कुटुंबातील ५८ जणांचे एकत्र मतदान

महाराष्ट्र : Maharashtra Election 2024: वाढलेल्या मतांचा टक्का कोणाला देणार सत्ता? बदलू शकतात अनेक ठिकाणची समीकरणे

महाराष्ट्र : २०१९ पेक्षा यंदा मतदानाच्या टक्केवारीत वाढ; कोणत्या मतदारसंघात सर्वोधिक मतदान?

नवी मुंबई : मतदानाच्या आदल्या रात्री घणसोलीत राडा; पैसे वाटपावरून कार्यकर्ते आमने-सामने

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha 2024: सरकारच्या काय काय शक्यता असू शकतात महाराष्ट्रात?