लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याचा अर्थ काय? - Marathi News | what does election commissioner resignation mean | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याचा अर्थ काय?

लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या काही दिवस आधी आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.  ...

रोख्यांचा तपशील अखेर सादर; SCच्या आदेशानंतर SBIची कार्यवाही, १५ मार्चला आयोग प्रसिद्ध करणार - Marathi News | details of bonds finally submitted proceedings of sbi after supreme court order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोख्यांचा तपशील अखेर सादर; SCच्या आदेशानंतर SBIची कार्यवाही, १५ मार्चला आयोग प्रसिद्ध करणार

२०१९ साली निवडणूक रोख्यांची योजना अंमलात आली. तेव्हापासून सुमारे ३० टप्प्यात एसबीआयने १६,५१८ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे जारी केले होते. ...

वन नेशन वन इलेक्शनची रंगीत तालीम, हरियाणासह या राज्यांमध्ये लोकसभेसह होऊ शकते विधानसभा निवडणूक   - Marathi News | A colorful rehearsal of One Nation One Election, these states, including Haryana, may hold assembly elections along with the Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वन नेशन वन इलेक्शनची रंगीत तालीम, हरियाणासह या राज्यांमध्ये लोकसभेसह होऊ शकते विधानसभा निवडणूक  

One Nation One Election: यावेळीची लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक ही वैशिष्ट्यपूर्ण ठरण्याची शक्यता आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीसह किमान ८ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. ...

मोठी बातमी: SBIने निवडणूक आयोगाला दिला निवडणूक रोख्यांचा तपशील; आकडेवारी समोर येणार - Marathi News | Big News SBI gives Election Commission details of election bonds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी: SBIने निवडणूक आयोगाला दिला निवडणूक रोख्यांचा तपशील; आकडेवारी समोर येणार

भारतीय स्टेट बँकेने सायंकाळी साडेपाच वाजता ही माहिती निवडणूक आयोगाला दिल्याचे समजते. ...

निवडणूक आयुक्त नियुक्ती; काँग्रेसची न्यायालयात धाव, लवकरच होणार सुनावणी - Marathi News | appointment of election commissioner congress run to supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयुक्त नियुक्ती; काँग्रेसची न्यायालयात धाव, लवकरच होणार सुनावणी

ही याचिका लवकरात लवकर सुनावणीसाठी घेण्याचा विचार केला जाईल, असे न्यायालयाने सांगितले.  ...

निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीचा मुद्दा सुप्रीम कोर्टात, काँग्रेसच्या नेत्यांनी केली अशी मागणी... - Marathi News | Election commissioner should not be appointed before Lok Sabha elections, Congress leaders demand in Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीचा मुद्दा सुप्रीम कोर्टात, काँग्रेसच्या नेत्यांनी केली अशी मागणी...

Election Commission of India: भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यापासून रोखण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयामध्ये एक नवी याचिका दाखल करण्यात आली आहे. ...

निवडणूक आयुक्त निवड १५ मार्चला? आधी तयार होईल पाच नावांचे पॅनल, मग दोन नावांची निश्चिती - Marathi News | election commissioner election likely on march 15 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयुक्त निवड १५ मार्चला? आधी तयार होईल पाच नावांचे पॅनल, मग दोन नावांची निश्चिती

निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांनी राजीनाम्यानंतर नव्या आयुक्तांची निवड १५ मार्च होण्याची शक्यता आहे. ...

अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर कोण होणार निवडणूक आयुक्त? कधी होणार निर्णय, जाणून घ्या  - Marathi News | Election Commission of India: Who will be Election Commissioner after Arun Goyal's resignation? Know when the decision will be made | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर कोण होणार निवडणूक आयुक्त? कधी होणार निर्णय, जाणून घ्या 

Election Commission of India: लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना केंद्रीय निवडणूक आयोगातील निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी अचानक राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. ...