शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.

Read more

राष्ट्रीय : आमच्याकडे देशातील वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या जातीचे..., सचिननं सांगितली भारताची 'ताकद'

क्रिकेट : सचिन तेंडुलकरची नवीन इनिंग; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिळाली मोठी जबाबदारी

पुणे : तांत्रिक समस्यांमुळे मतदार पडताळणी संथ; दोन आठवड्यांनी मुदत वाढवून द्या, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची मागणी

ठाणे : घरोघरी अधिकारी अभियानअंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मतदारयादी पडताळणी

सोलापूर : Solapur: निवडणुकीच्या कामात चार शिक्षक, आठ शिक्षिका, दोन मुख्याध्यापक अन् चार लपिकांची कसूर

राष्ट्रीय : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना तीन आठवड्यांची मुदतवाढ; निवडणूक आयोगाकडून नोटीस

राष्ट्रीय : खरी राष्ट्रवादी कुणाची?; शरद पवार-अजित पवार गटाला निवडणूक आयोगाची नोटीस

महाराष्ट्र : मला निवडणुकीसाठी 'घड्याळ' चिन्हाची चिंता नाही: शरद पवार असं का म्हणाले?

राष्ट्रीय : निवडणूक आयुक्तांची निवड होणार कशी? निवड समितीच्या शिफारसव्यतिरिक्त इतर नावांचाही विचार होणार

पुणे : धर्मनिरपेक्ष देशात कसा याेग्य ठरेल 'समान नागरी कायदा'? माजी मुख्य निवडणूक आयुक्तांचे प्रतिपादन