लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
जेव्हा जिंकणाऱ्या उमेदवाराचेच जप्त होते डिपॉझिट; आतापर्यंत काय? - Marathi News | When the deposit is forfeited to the winning candidate; What so far | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेव्हा जिंकणाऱ्या उमेदवाराचेच जप्त होते डिपॉझिट; आतापर्यंत काय?

डिपॉझिट जप्त होण्याबाबत १९५२ पासून नेमके काय घडले हे जाणून घेऊ... ...

निवडणुकीची कामे करण्याची नोटीस मागे घेण्याची आयोगावर नामुष्की; धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे प्रकरण - Marathi News | commission to withdraw notice to conduct election work; A case of employees in the Charity Commissioner's Office | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीची कामे करण्याची नोटीस मागे घेण्याची आयोगावर नामुष्की; धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे प्रकरण

केंद्रीय निवडणूक आयोग नोटीस मागे घेत असल्याने मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने धर्मादाय आयुक्तांनी दाखल केलेली याचिका निकाली काढली. ...

मतदानासाठी बाळालाही आणा, दोन हजार केंद्रांवर पाळणाघर; आयोगाकडून सुविधा  - Marathi News | bring baby to vote too nursery at 2000 centres facility from election commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदानासाठी बाळालाही आणा, दोन हजार केंद्रांवर पाळणाघर; आयोगाकडून सुविधा 

मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून सुविधा.  ...

आदिवासी, कृषी, ग्राम विकास, वन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केव्हा? निवडणूक आयोगाचे दुर्लक्ष  - Marathi News | When are the transfers of tribal, agriculture, village development, forest department officials Ignorance of the Election Commission | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासी, कृषी, ग्राम विकास, वन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केव्हा? निवडणूक आयोगाचे दुर्लक्ष 

लोकसभा निवडणूक प्रभावित होण्याची शक्यता ...

आयोगाचा दणका, पोलिस दलात बदल्या; राज्यातील २० अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे बुधवारी निघाले आदेश - Marathi News | Commission bump, transfers in police force; Orders for transfers of 20 officers in the state were issued on Wednesday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयोगाचा दणका, पोलिस दलात बदल्या; राज्यातील २० अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे बुधवारी निघाले आदेश

निवडणुकीशी संबंधित जबाबदारी असलेल्या पदावर तीन वर्षे वा त्यापेक्षा अधिक काळ असलेल्यांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर करा, असे स्पष्ट आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. ...

बदल्यांसाठी आग्रही देशपांडे यांचीच आयोगातून बदली; दाेन आदेशांमुळे उडाली हाेती खळबळ - Marathi News | Deshpande, who insisted on transfers, was transferred from the commission; The two orders caused an uproar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बदल्यांसाठी आग्रही देशपांडे यांचीच आयोगातून बदली; दाेन आदेशांमुळे उडाली हाेती खळबळ

एस. चोकलिंगम नवे राज्य निवडणूक अधिकारी नियुक्त ...

ग्रामविकास विभागाच्या निवडणूक आयोगाचा संदर्भ देऊन बदल्या; बारामतीच्या वकीलांनी तक्रारीची आयोगाकडून दखल - Marathi News | Transfers with reference to Election Commission of Rural Development Department; Baramati's lawyers took notice of the complaint from the commission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामविकास विभागाच्या निवडणूक आयोगाचा संदर्भ देऊन बदल्या; बारामतीच्या वकीलांनी तक्रारीची आयोगाकडून दखल

आयोगाने बदल्या बाबत दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही न करणाऱ्या, वाईट विचारांनी प्रेरित असलेल्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करावी ...

निवडणुकीपूर्वी बदल्या; महाराष्ट्रातील आदेश देशभर - Marathi News | Officers Transfers before elections; Orders from Maharashtra all over the country By Election Commision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीपूर्वी बदल्या; महाराष्ट्रातील आदेश देशभर

 निवडणुकीपूर्वी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या निवडणूक आयोगाच्या धोरणातील पळवाटांचा राज्य सरकारांकडून गैरफायदा घेतला जात होता. ...