लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
निवडणुकीपूर्वी बदल्या; महाराष्ट्रातील आदेश देशभर - Marathi News | Officers Transfers before elections; Orders from Maharashtra all over the country By Election Commision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीपूर्वी बदल्या; महाराष्ट्रातील आदेश देशभर

 निवडणुकीपूर्वी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या निवडणूक आयोगाच्या धोरणातील पळवाटांचा राज्य सरकारांकडून गैरफायदा घेतला जात होता. ...

आश्वासन कसे पूर्ण करणार, हे जाणून घेण्याचा मतदारांना अधिकार - निवडणूक आयोग - Marathi News | Voters' right to know how to fulfill promises - Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आश्वासन कसे पूर्ण करणार, हे जाणून घेण्याचा मतदारांना अधिकार - निवडणूक आयोग

राजकीय पक्षांकडून निवडणुकीवेळी जाहीरनाम्यामध्ये लोकप्रिय आश्वासनांची घोषणा केली जाते ...

“आता तुतारी वाजेल की हवा निघेल हे पाहावे लागेल”; भाजप नेत्याने लगावला खोचक टोला - Marathi News | bjp mp sujay vikhe patil reaction over election commission give ncp sharad pawar group tutari symbol | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आता तुतारी वाजेल की हवा निघेल हे पाहावे लागेल”; भाजप नेत्याने लगावला खोचक टोला

BJP MP Sujay Vikhe Patil: केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला दिलेल्या तुतारी चिन्हावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

लोकसभा निवडणुकीची घोषणा १३ मार्चनंतर! आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून दोन राज्यांचा दौरा बाकी - Marathi News | Lok Sabha election announcement after March 13! Commission officials are yet to visit two states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीची घोषणा १३ मार्चनंतर! आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून दोन राज्यांचा दौरा बाकी

निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ECI अनेक राज्यांना भेट देत आहे. हा दौरा पूर्ण झाल्यावर तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. ...

तीन चिन्हे सुचविलेली, निवडणूक आयोगाने वेगळेच चिन्ह दिले; शरद पवार गटाचा मोठा दावा - Marathi News | Three symbols were suggested, the Election commission gave different symbol to ncp sharadchandra pawar; Big claim of jitendra Awhad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन चिन्हे सुचविलेली, निवडणूक आयोगाने वेगळेच चिन्ह दिले; शरद पवार गटाचा मोठा दावा

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर शरद पवार गटाने तीन चिन्हांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाला दिला होता. परंतु, आयोगाने ही तिन्ही चिन्हे नाकारल्याचे समोर आले आहे.  ...

"विषय मुंबईपुरता नसून महाराष्ट्राचा आहे"; सत्यजित तांबेंचं निवडणूक आयोगाला पत्र - Marathi News | The subject is not for Mumbai but for Maharashtra; Satyajit Tambe's letter to Election Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"विषय मुंबईपुरता नसून महाराष्ट्राचा आहे"; सत्यजित तांबेंचं निवडणूक आयोगाला पत्र

आमदार सत्यजित तांबे यांनी आयोगाला लिहलेल्या पत्रात नेमकं काय आहे. ...

‘त्या’ बदल्या रद्द करा, राज्य निवडणूक आयोगाने दिला दणका; सगळ्याच बदल्यांची आता खातरजमा करा - Marathi News | Cancel transfers, State Election Commission gave a blow; Verify all transfers now | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ बदल्या रद्द करा, राज्य निवडणूक आयोगाने दिला दणका; सगळ्याच बदल्यांची आता खातरजमा करा

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ज्या बदल्या झालेल्या नाहीत त्या रद्द करा आणि निर्देशांनुसार नव्याने बदल्या करा, असा आदेश राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पोलिस महासंचालक कार्यालयाला दिला आहे. ...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे चिन्ह ठरले! ‘तुतारी’वर निवडणूक आयोगाने केले शिक्कामोर्तब - Marathi News | election commission of india gives man blowing turha tutari symbol to ncp sharadchandra pawar group after supreme court direction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे चिन्ह ठरले! ‘तुतारी’वर निवडणूक आयोगाने केले शिक्कामोर्तब

NCP Sharad Pawar Group News: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी शरद पवार गटाला निवडणूक चिन्ह दिले. ...