लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
“शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंना परत मिळू शकेल”; कुणी केला दावा?  - Marathi News | supreme court advocate claims uddhav thackeray could get back shiv sena party name and symbol | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंना परत मिळू शकेल”; कुणी केला दावा? 

Shiv Sena Thackeray Group News: विधानसभा निवडणुकांपूर्वी यासंदर्भात निकाल येऊ शकतो, असा दावाही करण्यात आला आहे. ...

शिक्षकांनी निवडणूक कामावर रूजू होऊ नये, कोण कारवाई करतो ते बघतो - राज ठाकरे - Marathi News | Teachers should not join election work mns chief Raj Thackeray criticizes election commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षकांनी निवडणूक कामावर रूजू होऊ नये, कोण कारवाई करतो ते बघतो - राज ठाकरे

राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडत शिक्षकांना निवडणूक कामासाठी न जाण्याचं आवाहन केलं आहे. ...

मतदानाचा टक्का आता कळणार वेळेत, दुर्गम भागातील केंद्रांवर मिळणार सशक्त मोबाईल नेटवर्क - Marathi News | The polling percentage will be known in time, the centers in remote areas will get strong mobile network | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदानाचा टक्का आता कळणार वेळेत, दुर्गम भागातील केंद्रांवर मिळणार सशक्त मोबाईल नेटवर्क

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार राज्यातील १ हजार २८१ मतदान केंद्रांना दूरसंचार विभागाकडून मतदानावेळी मोबाईल नेटवर्क उपलब्ध करून दिले जाणार ...

व्हिपवरून संभ्रम, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांवरून पेच, महाराष्ट्र विधानसभेचं निवडणूक आयोगाला पत्र  - Marathi News | Maharashtra Rajya Sabha Election 2024: Confusion over whip, embarrassment from Shiv Sena and NCP MLAs, letter from Maharashtra Assembly to Election Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्हिपवरून संभ्रम, शिवसेना,राष्ट्रवादीच्या आमदारांवरून पेच, विधानसभेचं निवडणूक आयोगाला पत्र

Maharashtra Rajya Sabha Election 2024: महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी या महिन्याच्या अखेरीस राज्यसभेची निवडणूक होणार आहे. राज्यसभा निवडणुकीपूर्वी  महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. ...

खराेखरच जाहीर झाली का लाेकसभा निवडणुकीची तारीख?; जाणून घ्या, 'त्या' पत्राचं सत्य - Marathi News | Has the Lok Sabha election date really been announced?; Know the truth of 'that' letter | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :खराेखरच जाहीर झाली का लाेकसभा निवडणुकीची तारीख?; जाणून घ्या, 'त्या' पत्राचं सत्य

निवडणूक आयाेगाने अद्याप लाेकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केलेल्याच नाही ...

ईडीने कारवाई केलेल्या नेत्यांमध्ये एकही भाजप नेता नाही; शरद पवारांचा हल्लाबोल - Marathi News | Not a single BJP leader is among the leaders prosecuted by ED says Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ईडीने कारवाई केलेल्या नेत्यांमध्ये एकही भाजप नेता नाही; शरद पवारांचा हल्लाबोल

आज खासदार शरद पवारांनी भाजपवर टीका केली. ...

भाजपा देशातील सर्वांत श्रीमंत पक्ष, इलेक्टोरल बॉन्डमधून मिळाले 1300 कोटी, तर काँग्रेसला...  - Marathi News | BJP got Rs 1,300 cr through electoral bonds in 2022-23 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा देशातील सर्वांत श्रीमंत पक्ष, इलेक्टोरल बॉन्डमधून मिळाले 1300 कोटी, तर काँग्रेसला... 

अहवालानुसार, 2022-23 या आर्थिक वर्षात भाजपाला एकूण 2120 कोटी रुपये मिळाले, त्यापैकी 61 टक्के निवडणूक रोख्यांमधून मिळाले. ...

निवडणूक आयोगाचे ठरले! 97 कोटी मतदार मतदान करणार; एवढे कोटी नवमतदार पारडेच फिरवणार - Marathi News | The Election Commission decided! 97 crore voters will vote for Loksabha; 2.65 crores of new voters will turn the tables | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाचे ठरले! 97 कोटी मतदार मतदान करणार; एवढे कोटी नवमतदार पारडेच फिरवणार

देशभरात गेल्या कित्येक महिने मतदार नोंदणी, मतदार याद्यांची पुनर्रचना आदी गोष्टी करण्यात येत होत्या. ...