शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.

Read more

राष्ट्रीय : ५ पदवीधर, शिक्षक मतदारसंघांत ३० जानेवारीला होणार मतदान; मतमोजणी २ फेब्रुवारीला

महाराष्ट्र : Maharashtra MLC Election: मोठी बातमी! विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर

राष्ट्रीय : Voting: आता देशातील कुठल्याही भागातून मतदान करता येणार, निवडणूक प्रक्रियेत मोठा बदल करण्याची तयारी 

महाराष्ट्र : Maharashtra Politics: निवडणूक आयोग शिंदे गटाला झटका देणार? एका आमदाराची आमदारकी रद्द होण्याची शक्यता

राष्ट्रीय : Election Commission: ५ मिनिटांत सुनावणी झाली! ठाकरे-शिंदे गटाला पुढच्या वर्षी बोलावले; निवडणूक आयोगात काय घडले?

राष्ट्रीय : गुजरात, हिमाचल उरकल्या, आता जम्मू- काश्मीरमध्ये ‘मिशन निवडणूक’ सुरू

राष्ट्रीय : Aam Aadmi Party : राष्ट्रीय पक्ष होताच AAP ला लागणार लॉटरी, होणार हे मोठे फायदे!

राष्ट्रीय : Maharashtra Politics: ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केली २० लाख प्रतिज्ञापत्रे; शिंदे गटाची सदस्यसंख्या किती?

महाराष्ट्र : मोठी बातमी! ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाईन भरण्यास परवानगी, निवडणूक आयोगाची माहिती

भंडारा : सातवी पास असाल तरच होणार सरपंच; निवडणूक विभागाच्या अटीने अनेकांचा उत्साह मावळला