लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार

इलेक्ट्रिक कार

Electric car, Latest Marathi News

TATA ला टक्कर देण्यास MG मोटर्स सज्ज! थेट Nexon शी स्पर्धा; स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करणार - Marathi News | mg motor to launch new electric car in india will rival tata nexon ev between 10 to 15 lakh | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :TATA ला टक्कर देण्यास MG मोटर्स सज्ज! थेट Nexon शी स्पर्धा; स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करणार

Tata Nexon EV ला थेट टक्कर देण्यासाठी MG मोटर्स लवकरच भारतात नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. पाहा, डिटेल्स... ...

TATA ची भन्नाट भरारी! EV सेगमेंटमध्ये आघाडी कायम; कार विक्रीत तब्बल ३२४ टक्क्यांची मोठी वाढ - Marathi News | tata group tata motors reports 324 percent massive jump in ev sales in november 2021 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :TATA ची भन्नाट भरारी! EV सेगमेंटमध्ये आघाडी कायम; कार विक्रीत तब्बल ३२४ टक्क्यांची मोठी वाढ

सेमीकंडक्टर चीपचा तुटवडा असूनही, TATA ने दमदार कामगिरी करत इलेक्ट्रिक कार विक्रीमधील आघाडी कायम ठेवली आहे. ...

TATA ची मोठी योजना! लंडनमधील ‘ही’ कंपनी ५२५ कोटींना करणार खरेदी; EV क्षेत्रात आणणार क्रांती - Marathi News | tata group in talks to buy battery business of uk firm johnson matthey to push ev segment | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA ची मोठी योजना! लंडनमधील ‘ही’ कंपनी ५२५ कोटींना करणार खरेदी; EV क्षेत्रात आणणार क्रांती

TATA ग्रुप इलेक्ट्रिक सेगमेंटमधील आपले स्थान अधिक बळकट करण्यासाठी बॅटरी निर्मितीतील एका बडा ब्रँडच्या खरेदीस इच्छुक आहे. ...

Cheapest Electric Cars: केवळ 97 पैशांत 1 किमीचे अंतर; देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार बंपर पैसे वाचविणार - Marathi News | Cheapest Electric Cars: 1km for only 97 paisa; will save more money than Petrol, Diesel Cars | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :केवळ 97 पैशांत 1 किमीचे अंतर; देशातील या सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार बंपर पैसे वाचविणार

Cheapest Electric Cars in India: देशात आता इलेक्ट्रीक वाहनांचे युग येण्यास सुरुवात झाली आहे. या कार तशा पेट्रोल, डिझेल कराच्या तुलनेत खरेदीवेळी स्वस्त जरी नसल्या तरी त्या कालांतराने पैसे वाचवू लागतात. ...

कोल्हापूरच्या रस्त्यावर तब्बल ७० वर्षांपूर्वीच धावली होती इलेक्ट्रिक जीप - Marathi News | An electric jeep had run on the Kolhapur road 70 years ago | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या रस्त्यावर तब्बल ७० वर्षांपूर्वीच धावली होती इलेक्ट्रिक जीप

कल्पकता आणि नावीन्याचा सातत्याने ध्यास बाळगणाऱ्या कोल्हापुरात ७० वर्षापूर्वीच बॅटरीवरील जीप धावली होती. उद्योगमहर्षी वाय. पी. पोवार यांनी बनविलेल्या या जीपमधून उद्योगपती शंकरराव किर्लोस्कर यांनी फेरफटका मारला होता. ...

Kia ची EV सेगमेंटमध्ये एन्ट्री! Seltos Electric येतेय; एका चार्जिंगमध्ये ४०० किमीची रेंज, पाहा - Marathi News | kia motors to be making kia seltos electric suv and will be launch in india | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Kia ची EV सेगमेंटमध्ये एन्ट्री! Seltos Electric येतेय; एका चार्जिंगमध्ये ४०० किमीची रेंज, पाहा

Kia कंपनी लवकरच Seltos ला इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये भारतीय बाजारात लॉंच करणार आहे. ...

Porsche Taycan EV आणि Porsche Macan फेसलिफ्ट भारतात लाँच; प्रीमिअम फीचर्ससह येते लक्झरी कार  - Marathi News | 2021 Porsche Taycan EV range launched in India know features prices start at Rs 1 5 crore | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Porsche Taycan EV आणि Porsche Macan फेसलिफ्ट भारतात लाँच; प्रीमिअम फीचर्ससह येते लक्झरी कार 

Porsche Taycan EV या कारमध्ये सीटमध्ये मिळणार मसाज फीचर, पाहा किती आहे किंमत, काय आहेत फीचर्स. ...

५०० किमीची रेंज, १७ तारखेला होणार ग्लोबल डेब्यू; Kia नं प्रदर्शित केला Electric Car चा टीझर - Marathi News | kia will debut its new electric car information given by launching teaser see video | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :५०० किमीची रेंज, १७ तारखेला होणार ग्लोबल डेब्यू; Kia नं प्रदर्शित केला Electric Car चा टीझर

Kia Electric Car EV9 : सध्या जगभरात इलेक्ट्रीक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ...