लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
₹२ च्या शेअरनं १ लाखांचे केले ₹९ कोटी; १३९० EV बसची ऑर्डर, एक्सपर्ट म्हणाले, "₹२००० च्या वर..." - Marathi News | JBM Auto Limited share of rs 2 made 1 lakh to rs 9 crore 1390 EV bus orders experts says it will go above 2000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹२ च्या शेअरनं १ लाखांचे केले ₹९ कोटी; १३९० EV बसची ऑर्डर, एक्सपर्ट म्हणाले, "₹२००० च्या वर..."

JBM Auto Limited Share: कंपनीचे ​​शेअर्स २०२४ मध्ये आतापर्यंत १७ टक्क्यांनी वाढले आहेत. कंपनीचे शेअर आज गुरुवारी ट्रेडिंग दरम्यान २.१७ टक्क्यांनी वाढून १,८९७.५५ रुपयांवर पोहोचला. ...

अदानींना मिळाली महिंद्रांची साथ, आता ईव्ही क्षेत्रात करणार कमाल; EV वाहनधारकांसाठी गूड न्यूज - Marathi News | Adani got the support of Mahindra and mahindra developing ev charging stations Good news for EV owners | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींना मिळाली महिंद्रांची साथ, आता ईव्ही क्षेत्रात करणार कमाल; EV वाहनधारकांसाठी गूड न्यूज

M&M Adani Latest Update: सध्या देशात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढत आहे. परंतु इलेक्ट्रिक वाहनांसमोर त्यांच्या चार्जिंगची महत्त्वाची समस्या असते. पण आता ही समस्या काहीशा प्रमाणात कमी होणार आहे. ...

‘ईव्ही’साठी चार हजार सोसायट्यांत ८,५०० शेअर चार्जर; चार्जिंगची सोय सहजपणे उपलब्ध - Marathi News | about 8,500 shares charges in 4,000 societies for ev charging facility easily available in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ईव्ही’साठी चार हजार सोसायट्यांत ८,५०० शेअर चार्जर; चार्जिंगची सोय सहजपणे उपलब्ध

मुंबईच्या उपनगरांमधील चार हजार सोसायट्यांमध्ये साडेआठ हजार चार्जर लावण्यात आले आहेत. ...

मोदी सरकारने दिली 1390 EV बसची ऑर्डर; कंपनीच्या शेअरमध्ये बंपर वाढ... - Marathi News | JBM Auto Ltd Share: Modi govt gave orders of 1390 EV buses; Company's Shares rise Up | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारने दिली 1390 EV बसची ऑर्डर; कंपनीच्या शेअरमध्ये बंपर वाढ...

JBM Auto Ltd Share: कंपनीच्या शेअरने आज 10.1% तर वर्षभरात 225% रिटर्न्स दिले आहेत. ...

केंद्र सरकारने जाहीर केले नवीन EV धोरण, Tesla चा भारतात येण्याचा मार्ग मोकळा - Marathi News | New EV Policy: Tesla to enter India soon; New EV policy introduced by central government, see... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :केंद्र सरकारने जाहीर केले नवीन EV धोरण, Tesla चा भारतात येण्याचा मार्ग मोकळा

Tesla in India: केंद्र सरकारने आपले बहुप्रतिक्षित EV धोरण जाहीर केले आहे. ...

इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भात मोठी घोषणा, मोदी सरकार तब्बल 50 हजार रुपयांची मदत करणार! - Marathi News | Electric mobility promotion scheme Big announcement regarding electric vehicles, Modi government will help as much as ₹50 thousand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भात मोठी घोषणा, मोदी सरकार तब्बल 50 हजार रुपयांची मदत करणार!

देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आणि उत्पादन कार्यक्रमाचा दुसरा टप्पा 31 मार्च 2024 रोजी संपत आहे. ई-ट्रान्सपोर्ट प्रमोशन स्कीम 2024 (EM PS 2024)ची घोषणा करताना, नरेंद्र मोदी सरकार देशात ई-वाहतुकीला चालना देण्यासाठी वचनबद्ध असल्याचे अवजड उद्योग मंत्री ...

इलेक्ट्रिक गाड्या मुंबईत सुसाट धावणार; वाढत्या प्रदूषणाचा आलेख कमी होणार  - Marathi News | electric vehicles will run faster in mumbai the graph of increasing pollution will decrease | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इलेक्ट्रिक गाड्या मुंबईत सुसाट धावणार; वाढत्या प्रदूषणाचा आलेख कमी होणार 

हरित ऊर्जेचा होणार वापर.  ...

अखेर...उल्हासनगर महापालिका परिवहन ई-बस व सिंधूभवनचे लोकार्पण - Marathi News | Inauguration of Ulhasnagar Municipal Transport E-Bus and Sindhu Bhavan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर...उल्हासनगर महापालिका परिवहन ई-बस व सिंधूभवनचे लोकार्पण

प्रमुख पाहुणे उशिरा आल्याने, अधिकारी तातकळले ...