शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : TATA ला टक्कर देण्यास ‘ही’ कंपनी सज्ज! सिंगल चार्जमध्ये मुंबई-अहमदाबाद प्रवास शक्य?

व्यापार : Union Budget 2022 For Electric Vehicles: शहरांत चार्जिंग स्टेशन नाही, बॅटरी स्वॅपिंग असेल; निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

तंत्रज्ञान : भन्नाट! मोबाईलची पावरबँक, इलेक्ट्रिक कार देखील होते चार्ज; मित्रांना ठेंगा दाखण्यासाठी पट्ठ्याची करामत

ऑटो : Electric Vehicle Maharashtra: महाराष्ट्राची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी! इलेक्ट्रिक वाहन विक्रीत देशात दुसरा क्रमांक; टाटाचा वाटा ९३ टक्के

ऑटो : Electric Vehicle: या वर्षी जगभरात 6 मिलियन इलेक्ट्रिक कार विकल्या जातील, गार्टनरच्या रिपोर्टमध्ये दावा

ऑटो : 'ही' स्वदेशी कंपनी आणतेय नवी Electric Bike; १५० किमीची रेंज, मिळणार भन्नाट फीचर्स 

व्यापार : BPCL देतेय गिफ्ट व्हाउचर जिंकण्याची संधी; फक्त करावं लागेल 'इतकंच', पाहा डिटेल्स

महाराष्ट्र : मराठी पाऊल पडते पुढे! Shark Tank India मधील Startup ची आदित्य ठाकरेंकडून दखल, दिली ऑफर!

ऑटो : TVS ची युरोपमध्ये मोठी झेप; रोख पैसे मोजून घेतली स्वित्झर्लंडची सर्वात मोठी E-Bike कंपनी SEMG

चंद्रपूर : गडचांदूरच्या रॅन्चोने बनविली इलेक्ट्रिक स्कूटर, ३० रुपयात १०० किमी पार