लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
फोक्सवॅगनचा प्लॅटफॉर्म, फोर्डची पहिली ईव्ही कार १० जुलैला लाँच होणार, भारतात येणार? - Marathi News | Volkswagen platform, Ford's first EV Ford Capri Electric SUV car to be launched on July 10, coming to India? | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फोक्सवॅगनचा प्लॅटफॉर्म, फोर्डची पहिली ईव्ही कार १० जुलैला लाँच होणार, भारतात येणार?

भारतातून काढता पाय घेताना फोर्डने एंडोव्हरसारखी मोठी कार आणि ईव्ही कारवर लक्ष देणार असल्याचे सांगून गेली होती. परंतू नंतर फोर्डने ईव्हीचा प्रकल्प गुंडाळल्याचेही वृत्त होते. ...

Sangli: इलेक्ट्रिक वाहनधारकांची चिंता मिटली, खानापूर नगरपंचायतीने चार्जिंग पॉइंटची सुविधा केली - Marathi News | The facility of charging point has been made available by Khanapur Nagar Panchayat for electric vehicles | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: इलेक्ट्रिक वाहनधारकांची चिंता मिटली, खानापूर नगरपंचायतीने चार्जिंग पॉइंटची सुविधा केली

खानापूर : खानापूर परिसरातील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या पाहता या वाहनांसाठी खानापूर नगरपंचायतीच्या वतीने चार्जिंग पॉइंटची सुविधा उपलब्ध करून ... ...

BGauss ने लॉन्च केली RUV 350 जबरदस्त स्कूटर, किंमत किती? फिचर्स काय? जाणून घ्या... - Marathi News | BGauss RUV 350 Launched At 1 10 Lakh Delivery Starts In July | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :BGauss ने लॉन्च केली RUV 350 जबरदस्त स्कूटर, किंमत किती? फिचर्स काय? जाणून घ्या...

BGauss कंपनीनं आपली नवी दमदार आणि अत्याधुनिक RUV 350 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. ...

ईव्ही क्षेत्रातली बडी कंपनी महाराष्ट्रात येणार; 4000 लोकांना रोजगार मिळणार; फडणवीसांची घोषणा - Marathi News | A big company in the EV sector will come to Maharashtra, Ather Energy in Aurangabad midc; 4000 people will get employment; devendra Fadnavis' announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईव्ही क्षेत्रातली बडी कंपनी महाराष्ट्रात येणार; 4000 लोकांना रोजगार मिळणार; फडणवीसांची घोषणा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ईव्ही क्षेत्रातील बडी स्टार्टअप कंपनी २००० कोटींची गुंतवणूक करणार आहे. ...

ओला स्कूटरवर मोठी ऑफर! S1 सिरीजवर १५ हजार रुपयांपर्यंत सूट, फक्त ४ दिवस बाकी - Marathi News | OLA Electric Scooter Offer Up to Rs 15k discount on S1 series, only 4 days left | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओला स्कूटरवर मोठी ऑफर! S1 सिरीजवर १५ हजार रुपयांपर्यंत सूट, फक्त ४ दिवस बाकी

OLA Electric Scooter Offer: ओला इलेक्ट्रिकने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर दिली आहे. या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही स्वस्तात इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता. ही ऑफर फक्त काही दिवसांसाठी आहे. ...

Zelio X Men इलेक्ट्रिक स्कूटर लाँच; कमी किंमतीत अनेक फीचर्स, फुल चार्जमध्ये इतकी रेंज - Marathi News | Zelio X Men Electric Scooter Launch; So many features at a low price, so much range in a full charge | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Zelio X Men इलेक्ट्रिक स्कूटर लाँच; कमी किंमतीत अनेक फीचर्स, फुल चार्जमध्ये इतकी रेंज

Zelio X Men : कंपनीने या स्कूटरचे एकूण तीन व्हेरिएंट्स मार्केटमध्ये आणले आहेत. ग्राहकांना ही स्कूटर व्हाइट, ब्लॅक, रेड आणि सी ग्रीन कलरमध्ये खरेदी करता येईल. ...

Tata Motorsची मोठी घोषणा, लवकरच कर्जमुक्त होणार JLR, EV साठीही एक्सक्लुसिव्ह स्टोअर्स उघडणार  - Marathi News | Big announcement by Tata Motors soon to be debt free JLR to open exclusive stores for EVs too | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata Motorsची मोठी घोषणा, लवकरच कर्जमुक्त होणार JLR, EV साठीही एक्सक्लुसिव्ह स्टोअर्स उघडणार 

Tata Motors Latest Update: पाहा काय म्हटलंय टाटा मोटर्सनं आणि काय होणार याचा फायदा. ...

90 किलोमीटर रेंज अन् किंमत 65 हजारांपेक्षा कमी; लॉन्च झाली स्वस्त EV स्कूटर, पाहा... - Marathi News | Fujiyama Electric Scooter: 90 km range and price less than 65 thousand; Cheap EV scooter launched | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :90 किलोमीटर रेंज अन् किंमत 65 हजारांपेक्षा कमी; लॉन्च झाली स्वस्त EV स्कूटर, पाहा...

कंपनीने या स्कूटरचे दोन व्हेरिएंट्स लॉन्च केले आहेत. ...