लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

पश्चिम विदर्भातील २४ हजारांवर वीजग्राहक झाले पर्यावरणस्नेही - Marathi News | 24,000 electricity consumers in West Vidarbha became environmentally friendly | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पश्चिम विदर्भातील २४ हजारांवर वीजग्राहक झाले पर्यावरणस्नेही

वीजबिलासाठी ई-मेल व एसएमएस चा पर्याय निवडल्याने या ग्राहकांना दर महीन्याला प्रत्येक वीजबिलामागे १० रूपयाची तर,वर्षाला १२० रूपयाची सुट देण्यात येते. ...

कूलरचा शॉक लागून पती-पत्नीचा मृत्यू; बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथील घटना - Marathi News | Husband and wife die of cooler shock; Incident at Mahan in Barshitakali Taluk | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कूलरचा शॉक लागून पती-पत्नीचा मृत्यू; बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथील घटना

अकोला : घरामधील कूलरचा शॉक लागल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथे ३० जुलै रोजी दुपारी घडली. ... ...

वीजबिल वाढले; तुम्ही कपडे इस्त्री कोठे करता? - Marathi News | Electricity bills increased; Where do you iron your clothes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीजबिल वाढले; तुम्ही कपडे इस्त्री कोठे करता?

एवढे सगळे होत असताना पगार मात्र वाढत नाहीत. त्यामुळे अनेक मुंबईकरांनी आता घरच्या घरी कपड्यांना इस्त्री करण्यावर भर दिला आहे. ...

वीज ग्राहकांना दिलासा; 5,ooo रुपयांपर्यंत बिल भरता येणार रोखीत  - Marathi News | Relief to electricity consumers; Bills up to Rs.5,ooo can be paid in cash | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज ग्राहकांना दिलासा; 5,ooo रुपयांपर्यंत बिल भरता येणार रोखीत 

...तसेच लघुदाब कृषी वर्गवारीतील ग्राहकांना वीजबिल रोखीत भरण्यासाठीची दरमहा १० हजार रुपये भरण्याची कमाल मर्यादा असणार आहे. ...

Solapur: वीज बिल रोखीत भरण्यावर आता १ ऑगस्टपासून मर्यादा; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Solapur: Cash payment of electricity bill now restricted from August 1; Know in detail | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वीज बिल रोखीत भरण्यावर आता १ ऑगस्टपासून मर्यादा; जाणून घ्या सविस्तर

Electricity Bill:  विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार १ ऑगस्ट २०२३ पासून महावितरणच्या वीजबिल रोखीत भरण्यावर कमाल मर्यादा राहणार असून त्यामुळे सुरक्षित व सुविधाजनक असणाऱ्या ऑनलाइन पध्दतीने वीजदेयकाचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. ...

विजेच्या धक्क्याने दोन बैल जागीच ठार; जुन्नर तालुक्यातील बळीराजा आर्थिक संकटात - Marathi News | Two bulls were killed on the spot by lightning farmer of Junnar taluka in financial crisis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विजेच्या धक्क्याने दोन बैल जागीच ठार; जुन्नर तालुक्यातील बळीराजा आर्थिक संकटात

शेतकऱ्याला शासनाने व विज महामंडळाने तातडीने आर्थिक मदत करावी सरपंचांची मागणी ...

वीजचोरी बेतली निर्दोष तरुणाच्या जीवावर; ठाण्यात विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Electricity theft claimed innocent youth's life; Unfortunate death due to electric shock in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वीजचोरी बेतली निर्दोष तरुणाच्या जीवावर; ठाण्यात विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

शिवाजीनगर भागात ठाणे महापालिकेच्या विद्युत विभागाच्या पथदिव्यातून एका केबलच्या आधारे वीजचोरी केली जात होती. ...

पाच हजारांपेक्षा जास्तीचे वीज बिल भरायला आता ऑनलाइनच भरावे लागेल - Marathi News | Electricity bill payment of more than 5000 has to be done online now | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाच हजारांपेक्षा जास्तीचे वीज बिल भरायला आता ऑनलाइनच भरावे लागेल

रोखीने भरणा करण्यास निर्बंध; कमाल मर्यादेचा नियम लागू होणार ...