लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

राज्यातील १७,५१० कनेक्शनची बत्ती गुल; सर्वाधिक तक्रारी नागपूर विभागात  - Marathi News | Batti Gul of 17,510 connections in the state; Most complaints in Nagpur division | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील १७,५१० कनेक्शनची बत्ती गुल; सर्वाधिक तक्रारी नागपूर विभागात 

Nagpur News राज्यात १७ हजार ५१० वीज कनेक्शन तांत्रिक त्रुटींमुळे बंद पडले आहेत. यापैकी ५६ कनेक्शन तर दोन महिन्यांपासून बंद आहेत. ...

कपडे वाळू घातलेल्या तारेत विद्युतप्रवाह; वडील,भाच्यास वाचविले, पण मुलावर काळाचा घाला - Marathi News | electric current in cloth sanded wire; The father, nephew saved but the son was death | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कपडे वाळू घातलेल्या तारेत विद्युतप्रवाह; वडील,भाच्यास वाचविले, पण मुलावर काळाचा घाला

लोखंडी तारावरील टॉवेल काढताना आधी वडील, भाच्यास बसला विजेचा धक्का, तरुणाचा घेतला जीव ...

पावसापासून बचावासाठी आडोशाला जाणे बेतले जीवावर; विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू - Marathi News | Betel decided to go to Adosha to escape the rain; Youth dies due to electric shock | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसापासून बचावासाठी आडोशाला जाणे बेतले जीवावर; विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू

सोसायटीच्या कम्पाऊंडच्या तारेला तरुणाच्या हाताचा स्पर्श झाल्याने शॉक लागून मृत्यू ...

बाप रे... वीज ग्राहकांच्या दर महिन्याला ३.११ लाख तक्रारी - Marathi News | 3.11 lakh complaints of electricity consumers every month | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाप रे... वीज ग्राहकांच्या दर महिन्याला ३.११ लाख तक्रारी

वीजपुरवठा वारंवार खंडित होणे, वीजबिलावरून वाढतोय संताप : मुख्य अभियंत्यांना तक्रारी निवारण्याचे निर्देश ...

विजेचा धक्का लागून दोन चुलत भावांचा मृत्यू; गावावर शोककळा - Marathi News | Two cousins killed by electroluction in Wangani badlapur ; Mourning in the village | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विजेचा धक्का लागून दोन चुलत भावांचा मृत्यू; गावावर शोककळा

वांगणीजवळील ढवळे गावात एक फार्म हाऊसमध्ये विजेचा धक्का लागून दोन सख्ख्या चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ...

दिल्लीकरांना बसणार वीज दरवाढीचा झटका, 10 टक्क्यांपर्यंत दर वाढणार! - Marathi News | electricity rate in delhi may increase as derc approved bses demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीकरांना बसणार वीज दरवाढीचा झटका, 10 टक्क्यांपर्यंत दर वाढणार!

दिल्ली विद्युत नियामक आयोगाने (DERC) वीज खरेदी करारावर दर वाढवण्याची परवानगी दिली आहे. ...

दिवसा स्वस्त, रात्री महाग मिळेल वीज; सरकार आणणार नवे नियम, २० टक्के दर घटण्याचा अंदाज - Marathi News | Electricity will be cheap during the day and expensive at night; Government will introduce new rules, 20 percent rate reduction is expected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवसा स्वस्त, रात्री महाग मिळेल वीज; सरकार आणणार नवे नियम, २० टक्के दर घटण्याचा अंदाज

नविनीकरणीय ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी हे नियम आणले जात आहेत. त्यानुसार, दिवसा वीज २० टक्के स्वस्त, तर पिक अवरमध्ये २० टक्के महाग राहील.  ...

Electricity: दिवसा स्वस्त, तर रात्री महाग होणार वीज, सरकार घेणार अजब निर्णय, असा आहे हेतू  - Marathi News | The intention is that electricity will be cheap during the day and expensive at night, the government will take strange decisions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवसा स्वस्त, तर रात्री महाग होणार वीज, सरकार घेणार अजब निर्णय, असा आहे हेतू 

Electricity Bill: केंद्र सरकार दिवस आणि रात्रीच्या विजेच्या दरांमध्ये बदल करण्याबाबत नवा नियम बनवण्याबाबत विचार करत आहे. ...