लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

भोंगळ कारभार! ना एसी ना फ्रीज तरीही ९० वर्षीय आजीबाईंना आलं १ लाखांचं 'वीज बिल' - Marathi News |  A grandmother living in a small house in Bhagyanagar in Koppal district of Karnataka received an electricity bill of Rs 1 lakh  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भोंगळ कारभार! ना एसी ना फ्रीज तरीही ९० वर्षीय आजीबाईंना आलं १ लाखांचं वीज बिल

उदरनिर्वाहासाठी धडपडत असलेल्या गिरिजम्मांना हे पाहून अश्रू अनावर झाले आणि त्यांनी या परिस्थितीतून बाहेर काढण्याचे आवाहन केले. ...

कर्नाटकमध्ये वीजदरात मोठी वाढ; सरकारविरुद्ध व्यापारी उतरले रस्त्यावर - Marathi News | Big hike in electricity rates in Karnataka; Traders took to the streets against the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमध्ये वीजदरात मोठी वाढ; सरकारविरुद्ध व्यापारी उतरले रस्त्यावर

हुबळीच्या कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (KCCI) ने या बंदचे आवाहन केले होते. ...

पावसाळ्यात वीजेपासून बचाव करायचा असेल, तर 'हे ॲप' आताच डाऊनलोड करा - Marathi News | If you want to protect yourself from lightning during monsoons, download this app now | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाळ्यात वीजेपासून बचाव करायचा असेल, तर 'हे ॲप' आताच डाऊनलोड करा

त्या भागात पुढच्या 15 मिनिटांत वीज पडणार की नाही, ते या ॲपच्या माध्यमातून समजते. ...

पिंपरीत मुलांचे शिक्षण अंधारात; एच. ए. शाळेची २१ दिवसांपासून वीज खंडित - Marathi News | Education of children in Pimpri in darkness; H. A. School power cut for 21 days | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत मुलांचे शिक्षण अंधारात; एच. ए. शाळेची २१ दिवसांपासून वीज खंडित

शाळेचे व्यवस्थापन हस्तांतरण करण्यासाठीचा डाव एच. ए कंपनीचा असल्याने वीजपुरवठा खंडित केल्याचा शाळेचा आरोप ...

दहा लाख वीज मीटरमध्ये बिघाड, जनतेची होतेय लूट - Marathi News | Failure of one million electricity meters, people are being looted; mahavitaran unable to change the meter | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहा लाख वीज मीटरमध्ये बिघाड, जनतेची होतेय लूट

महावितरण मीटर बदलण्यात असमर्थ ...

चार तास फोर्स लोडशेडिंग, शेतकऱ्यांना होतोय ताप; महावितरणचे अधिकारी म्हणतात..  - Marathi News | Mahavitaran imposed unfair 4 hour force load shedding on agriculture | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चार तास फोर्स लोडशेडिंग, शेतकऱ्यांना होतोय ताप; महावितरणचे अधिकारी म्हणतात.. 

मागील तीन-चार महिन्यांपासून रात्री आणि दिवसाही जेमतेम चार-पाच तासांची वीज मिळत आहे ...

विजेचं बिल जास्त येतं? 'या' तीन ट्रीकचा वापर करुन बिल निम्म्यावर आणा, वाचा सविस्तर - Marathi News | diy tips to reduce electricity bill remove window ac kitchen chimneys and geyser | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :विजेचं बिल जास्त येतं? 'या' तीन ट्रीकचा वापर करुन बिल निम्म्यावर आणा, वाचा सविस्तर

देशातील अनेक राज्यांमध्ये आठ रुपये प्रति युनिट या दराने वीज बिल येत आहे. उन्हाळ्यात एअर कंडिशनर आणि हिवाळ्यात गिझरचा वापर जास्त होतो. त्यामुळे वीज बिल जास्त येते, अनेकजण वीज बिल कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. ...

खरंच छत्रपती संभाजीनगर राहण्यायोग्य आहे का? शहरात जिकडे तिकडे समस्यांचा डोंगर - Marathi News | Is Chhatrapati Sambhajinagar really livable? 34th in the country in living index | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खरंच छत्रपती संभाजीनगर राहण्यायोग्य आहे का? शहरात जिकडे तिकडे समस्यांचा डोंगर

लिव्हिंग इंडेक्समध्ये देशात ३४ व्या क्रमांकावर, या समस्यांवर ठोस उपाययोजनाही दिसून येत नाहीत. ...