लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एलन रीव्ह मस्क

elon musk latest news

Elon musk, Latest Marathi News

Elon Musk Latest News एलन रीव्ह मस्क हे एक कॅनेडियन-अमेरिकन व्यवसायिक आहेत. टेस्ला मोटर्स या अमेरिकन कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी आहेत. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार एलन मस्क सांभाळतात.
Read More
गौतम अदानी होऊ शकतात जगातील दुसरे ट्रिलिनेअर, पहिल्या क्रमांकावर कोण? - Marathi News | Gautam Adani can become the second triliner in the world, who is the first? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी होऊ शकतात जगातील दुसरे ट्रिलिनेअर, पहिल्या क्रमांकावर कोण?

Gautam Adani News : जगाला २०२७ मध्ये पहिला ट्रिलिनेअर व्यक्ती मिळू शकतो, तर भारतीय उद्योगपती गौतम अदानी हे दुसऱ्या क्रमांकावर असू शकतात असा अंदाज एका रिर्पोटमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.  ...

गौतम अदानी, मुकेश अंबानींना फटका! अब्जाधीशांच्या संपत्तीत झाली घट, कारण... - Marathi News | Gautam Adani, Mukesh Ambani hit! The wealth of billionaires has decreased because... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी, मुकेश अंबानींना फटका! अब्जाधीशांच्या संपत्तीत झाली घट, कारण...

Top Richest Person's Net Worth : जगभरातील बिलिनेअर उद्योगपतींच्या संपत्तीत घट झाली आहे. मुकेश अंबानी, गौतम अदानी यांचेही नुकसान झाले आहे. उद्योगपती गौतम अदानी १०० अरब डॉलर संपत्ती असलेल्या श्रीमंतांच्या यादीत बाहेर पडले आहेत. ...

ब्राझीलमध्ये X वर बंदी, इलॉन मस्क यांना मोठा झटका; न्यायाधिशांनी आयुष्यभर लक्षात राहील असा निर्णय दिला! - Marathi News | brazilian judge orders suspension of x in brazil a blow to Elon Musk; The judge gave a decision that will be remembered for a lifetime | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्राझीलमध्ये X वर बंदी, इलॉन मस्क यांना मोठा झटका; न्यायाधिशांनी आयुष्यभर लक्षात राहील असा निर्णय दिला!

टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक मस्क यांनी संतापाच्या भरात प्रतिक्रिया देत, मॉरीस यांना “न्यायाधीश म्हणून काम करणारा एक दुष्ट हुकूमशहा”, असे संबोधले आहे. ...

इलॉन मस्क WhatsApp ला देणार टक्कर! 'एक्स'वर येणार नवीन फिचर, कॉलिंगसह या सुविधा मिळणार - Marathi News | Elon Musk will challenge WhatsApp A new feature coming to X these facilities will be available with calling | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इलॉन मस्क WhatsApp ला देणार टक्कर! 'एक्स'वर येणार नवीन फिचर, कॉलिंगसह या सुविधा मिळणार

Elon Musk, WhatsApp : इलॉन मस्क आता WhatsApp ला टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. ट्विटवर अनेक नवे फिचर आणण्याची तयारी मस्क करत आहेत. ...

Telegram CEO डुरोव यांच्या अटकेवरून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष अन् एलॉन मस्क यांच्यात जुंपली! - Marathi News | French President Emmanuel Macron and Elon Musk clashed over arrest of Telegram CEO Pavel Durov | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Telegram CEO डुरोव यांच्या अटकेवरून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष अन् एलॉन मस्क यांच्यात जुंपली!

Telegram CEO Pavel Durov, Elon Musk vs Emmanuel Macron: २४ ऑगस्टला अझरबैजानहून पॅरिसला प्रायव्हेट जेटने जात असताना पावेल यांना झाली अटक ...

जगातील सर्वाधिक श्रीमंत इलॉन मस्क ‘बेघर’! - Marathi News | The world's richest Elon Musk 'homeless'! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वाधिक श्रीमंत इलॉन मस्क ‘बेघर’!

इलॉन मस्क हे कायमच जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत पहिल्या, दुसऱ्या.. स्थानी असतात. ...

Donald Trump : "राष्ट्राध्यक्ष होताच एलन मस्क यांना देणार कॅबिनेटमध्ये मोठी जबाबदारी"; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा - Marathi News | Donald Trump announcement will give big responsibility in cabinet to Elon Musk he becomes president | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"राष्ट्राध्यक्ष होताच एलन मस्क यांना देणार कॅबिनेटमध्ये मोठी जबाबदारी"; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Donald Trump And Elon Musk : डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. जर ते या नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष झाले तर ते टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांना कॅबिनेट पद किंवा व्हाईट हाऊसमध्ये सल्लागार हे पद देऊ शकतात असं जाहीर केलं आहे. ...

पंतप्रधान मोदींपासून ते ट्रम्पपर्यंत... जागतिक नेते फॅशन शो करताना कसे दिसतील? पाहा फोटो - Marathi News | Elon Musk share video an AI fashion show of world leaders | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान मोदींपासून ते ट्रम्पपर्यंत... जागतिक नेते फॅशन शो करताना कसे दिसतील? पाहा फोटो

टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ AI फॅशन शोचा आहे जो १ मिनिट २३ सेकंदाचा आहे. ...