लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एलन रीव्ह मस्क

elon musk latest news

Elon musk, Latest Marathi News

Elon Musk Latest News एलन रीव्ह मस्क हे एक कॅनेडियन-अमेरिकन व्यवसायिक आहेत. टेस्ला मोटर्स या अमेरिकन कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी आहेत. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार एलन मस्क सांभाळतात.
Read More
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते” - Marathi News | aaditya thackeray support elon musk statement on electronic voting machine evm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”

Aaditya Thackeray EVM News: भाजपामध्ये काहीही ताळमेळ नाही. येत्या काही महिन्यांमध्ये दिल्लीत वेगळा खेळ होऊ शकतो. याची खात्री आहे, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे. ...

EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ” - Marathi News | bjp rajeev chandrasekhar replied elon musk over statement on electronic voting machine evm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”

Elon Musk On EVM: EVM काढून टाकायला हवे, असे सांगत, याचा वापर करू नये, असे इलॉन मस्क यांनी म्हटले आहे. याचा संदर्भ आता भारतीय निवडणुकांशी जोडला जात असल्याची चर्चा आहे. ...

ॲपल-ओपनएआय एकत्र आल्याने डेटा सुरक्षा धोक्यात, इलॉन मस्क यांचा आरोप - Marathi News | Apple-OpenAI merger puts data security at risk, Elon Musk alleges | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ॲपल-ओपनएआय एकत्र आल्याने डेटा सुरक्षा धोक्यात, इलॉन मस्क यांचा आरोप

Elon Musk News: जगातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क यांनी ॲपल व ओपनएआय यांच्यातील भागीदारीस विरोध केला असून, आपल्या कंपनीत ॲपलची उत्पादने वापरण्यावर बंदी घालू, असा इशारा दिला आहे. ...

"आता माझ्या कंपन्या भारतात..."! पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देत काय म्हणाले इलॉन मस्क? - Marathi News | elon musk congratulates pm Narendra Modi says Looking forward to my companies doing exciting work in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता माझ्या कंपन्या भारतात..."! पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देत काय म्हणाले इलॉन मस्क?

"पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या वर्षी जून महिन्यात अमेरिका दौऱ्यावर होते. तेथे इलॉन मस्क यांनी त्यांची भेट घेतली होती. तेव्हा, आपण मोदींचे चाहते आहोत, असे म्हणत, टेस्ला भारतात गुंतवणूक करणार असल्याचे मस्क यांनी म्हटले होते." ...

MS Dhoni च्या विधानाने इलॉन मस्क यांना बसणार आर्थिक फटका? Twitter बाबत केलं मोठं विधान - Marathi News | “I prefer Instagram over Twitter. Twitter, I believe that nothing good has happened over Twitter,''Say MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni च्या विधानाने इलॉन मस्क यांना बसणार आर्थिक फटका? Twitter बाबत केलं मोठं विधान

महेंद्रसिंग धोनी तसा सोशल मीडियापासून दूरच असतो, परंतु तो जी काही घोषणा करतो त्यासाठी फेसबूक किंवा इंस्टाग्रामचाच वापर अनेकदा करताना दिसला आहे.   ...

पुढील 30 वर्षात मंगळ ग्रहावर शहरे वसवली जातील; इलॉन मस्क यांचे भाकित... - Marathi News | elon-musk-predicts-humans-will-live-in-colonies-on-mars-in-30-years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुढील 30 वर्षात मंगळ ग्रहावर शहरे वसवली जातील; इलॉन मस्क यांचे भाकित...

इलॉन मस्क यांच्या या दाव्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. ...

एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं... - Marathi News | nvidia-corp-ceo-jensen-huang-once-a-waiter-beat-mukesh-ambani-jeff-bezos-and-elon-musk | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर गेलेल्या कंपनीला सावरलं अन् मोठ्या कष्टाने जगातील सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीत आणलं. ...

इलॉन मस्क यांना चीन दौऱ्याचा मोठा फायदा, डेटा सुरक्षा पेच सुटला, मॅपिंगला मंजुरी - Marathi News | Tesla Elon Musk benefits from China visit full self driving mapping deal sealed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलॉन मस्क यांना चीन दौऱ्याचा मोठा फायदा, डेटा सुरक्षा पेच सुटला, मॅपिंगला मंजुरी

रविवारी टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांनी चीन दौरा केला होता. ...