शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ईव्हीएम मशीन

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे.

Read more

धुळे : शासकीय गोदामातील ईव्हीएमची तोडफोड, बॅटऱ्या लंपास; देवपूर पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर : व्हीव्हीपॅट १०० टक्के मोजा, अन्यथा बॅलेटवरच निवडणुका घ्या; भारत मुक्ती मोर्चाची मागणी

महाराष्ट्र : “...तर निवडणुकीत भाजपला ३३ कोटी देव अन् श्रीरामही वाचवू शकणार नाही”: संजय राऊत

राष्ट्रीय : पावती देणाऱ्या यंत्राबाबत मत मांडण्यासाठी संधी द्या; ‘इंडिया’चे निवडणूक आयुक्तांना पत्र

कोल्हापूर : लोकसभेसाठी साडेतीन हजारांवर 'ईव्हीएम'; कोल्हापूर जिल्हा निवडणूक विभागाकडून युद्धपातळीवर तयारी 

नागपूर : ईव्हीएम हटवा, बॅलेट पेपरने मतदान घ्या; समाज क्रांती आघाडीचा मोर्चा

मध्य प्रदेश : चीप बसविलेले कोणतेही यंत्र सहज करता येते हॅक; EVM वरून दिग्विजयसिंह यांची टीका

राष्ट्रीय : हे बघा आकडे; पोस्टल बॅलेटवरील मते दाखवत दिग्विजय सिंहांचा EVM बाबत गंभीर आरोप!

राष्ट्रीय : EVM मशीन काम कसे करते? हॅक होऊ शकते का? जाणून घ्या या प्रश्नांची उत्तरे...

पुणे : ईव्हीएम मशिनमध्ये गोंधळ करता येऊ शकतो; आयटीतज्ज्ञ माधव देशपांडे यांचे प्रात्यक्षिक