लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या

Farmer suicide, Latest Marathi News

सत्तेसाठी नेते एकमेकांना भिडत असताना 300 शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला - Marathi News | 300 farmers were suicide while leaders were fighting for power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तेसाठी नेते एकमेकांना भिडत असताना 300 शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

सरकारी आकड्यांवर नजर टाकल्यास ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे 70 टक्के नुकसान झाले. 2015 मध्ये एका महिन्यात राज्यातील शेतकरी आत्महत्यांनी 300 चा आकडा पार केला होता. ...

नेते सत्तासंघर्षात मश्गुल; 300 शेतकऱ्यांनी जीवन संपविले - Marathi News | Maharashtra Leader engaged in power struggle; 300 farmers ended their lives | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेते सत्तासंघर्षात मश्गुल; 300 शेतकऱ्यांनी जीवन संपविले

महसूल विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात ऑक्टोबर महिन्यात अवकाळी अतिवृष्टीमुळे आत्महत्यांच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. ...

नववर्षात सर्व इच्छा एकदिलाने पूर्ण करू! - Marathi News | Challenges before india in the year 2020 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नववर्षात सर्व इच्छा एकदिलाने पूर्ण करू!

देश सुखी व्हावा, शेती बहरावी, मुलांना शिक्षण व हाताला काम मिळावे ...

नागपूर जिल्ह्यात वर्षभरात ४७ शेतकऱ्यांची आत्महत्या - Marathi News | 47 farmers commit suicide during the year in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात वर्षभरात ४७ शेतकऱ्यांची आत्महत्या

वर्ष २०१९ मध्ये एकट्या नागपूर जिल्ह्यात ४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. यातील २० आत्महत्या या मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले. ...

वर्षभरात १०८ शेतकऱ्यांनी संपविले जीवन; १९ वर्षात यंदा सर्वाधिक शेतकरी आत्महत्या - Marathi News | During the year 108 farmer ended his life; Most farmers commit suicide this year from 19 years | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वर्षभरात १०८ शेतकऱ्यांनी संपविले जीवन; १९ वर्षात यंदा सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

९० प्रकरणांमध्ये वारसांना मिळाली शासकीय मदत ...

शेतमालाला आधारभूत किंमत द्यावी; आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी - Marathi News | Provide a base price to the farm product; Suggestions made by family members of suicidal farmers | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शेतमालाला आधारभूत किंमत द्यावी; आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी

कुटुंबियांनी शेतकऱ्याच्या शेतमालास आधारभूत किंमत मिळवून देण्याची मागणी प्राधान्याने केली. ...

एकच पीक ठरते आहे शेतकऱ्यांसाठी घातक  - Marathi News | There is only one crop that is dangerous for the farmers | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :एकच पीक ठरते आहे शेतकऱ्यांसाठी घातक 

पीक उत्पादकता वाढविण्यासाठी आणखी प्रयत्न होण्याची गरज दिसून येते.  ...

खाजगी सावकारीमुळे शेतकरी अडकतो कर्जाच्या विळख्यात  - Marathi News | Private lenders keep farmers stuck in debt | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :खाजगी सावकारीमुळे शेतकरी अडकतो कर्जाच्या विळख्यात 

कर्जापोटीच्या व्याजामुळे शेतकऱ्याभोवती कर्जाचा विळखा वाढत जातो. ...