लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या

Farmer suicide, Latest Marathi News

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतक-याची आत्महत्या - Marathi News | Farmer suicides by debt consolidation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतक-याची आत्महत्या

शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी घरातच छोटेसे किराणा दुकान सुरू केले होते. मात्र, यातूनही त्यांचा घर खर्च भागत नव्हता. तसेच बँकेचे हप्तेही वेळेत जात नव्हते. त्यांची मुलेही शिक्षणासाठी बाहेरगावी आहेत. ...

कर्जाला कंटाळून डोंगरखंडाळा येथील शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer suicides in DongarKhandala of Buldhana District | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कर्जाला कंटाळून डोंगरखंडाळा येथील शेतकऱ्याची आत्महत्या

उत्पन्न निघाले नसल्याने कर्ज  कसे फेडावे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला होता. ...

शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Farmer commits suicide at murtizapur taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

नापिकी आणि सततच्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आला होता, त्यामुळे त्यांनीही टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. ...

सावखेडा खुर्द येथे शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer's suicide at Savkheda Khurd | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सावखेडा खुर्द येथे शेतकऱ्याची आत्महत्या

सावखेडा खुर्द येथील प्रमोद हरी बखाल या शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

कारंजा तालुक्यात ११ महिन्यात २१ शेतकरी आत्महत्या - Marathi News | 21 farmers commit suicide in 11 months in Karanja taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा तालुक्यात ११ महिन्यात २१ शेतकरी आत्महत्या

गेल्या ११ महिन्यांत या तालुक्यातील २१ शेतकºयांनी नापिकी, कर्जबाजारीपणामुळे मृत्यूला कवटाळले आहे. ...

परभणी : आॅक्टोबरमध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या - Marathi News | Parbhani: Most farmers commit suicide in October | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : आॅक्टोबरमध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने कृषी हंगाम पुरता हातचा निघून गेला असून या संकटाच्या काळातच जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. या महिन्यात सर्वाधिक १४ शेतकरी आत्महत्या झाल्या असून, त्यापैकी ७ ...

'शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे मूळ कारण शेतकरीविरोधी कायद्यात' - Marathi News | 'The root cause of farmers' suicides in the Anti-Farmer Act' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे मूळ कारण शेतकरीविरोधी कायद्यात'

कायदे रद्द झाल्यास देश बलशाली होणार असल्याचा दावा ...

आदिवासी शेतकऱ्याची गळफास घेउन आत्महत्या - Marathi News | Suicide by tribal farmers at Patur Taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आदिवासी शेतकऱ्याची गळफास घेउन आत्महत्या

तुळशीराम नामदेव शिंदे असे मृतक शेतकºयाचे नाव आहे. ...