शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : शेतकऱ्यांची बैठक निष्फळ; आता १६ फेब्रुवारीला 'भारत बंद'ची घोषणा

लोकमत शेती : 'हे साल आपलं नव्हतं, म्हणत चालत राहायचं'; शेतकऱ्यांच्या व्यथा

वाशिम : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मानोऱ्यात विराट मोर्चा!

लोकमत शेती : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक, लासलगावी कांदा लिलाव बंद पाडले! 

सोलापूर : अक्कलकोट तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांकडून बोंबाबोंब आंदोलन

लोकमत शेती : कापसाला किती मिळतोय दर? जाणून घ्या सविस्तर

लोकमत शेती : दोन महिन्यांपासून कालव्यात ठणठणाट! 'धोम-बलकवडी'ला आवर्तन नसल्याने पिके सुकू लागली..

लोकमत शेती : ऊस उत्पादकांमुळे धावणार भविष्यातील हायब्रीड कार

लोकमत शेती : वॉकीटॉकी, इन्फ्रास्ट्रक्चर अन् फुलवलेलं नंदनवन! जर्मनीचा शेतकरी पुण्यात येऊन का करतोय शेती?

लोकमत शेती : निर्यातबंदीनंतरही नेपाळमध्ये गुपचुप जातोय भारतीय कांदा?