शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : गौहर खानने अक्षय कुमारसह बॉलिवूड कलाकारांवर साधला निशाणा; “शेतकऱ्यांचे आयुष्य म्हणजे...”

मुंबई : समलमान खानला शेतकरी आंदोलनाचा प्रश्न विचारला, भाईजान म्हणाला...

राष्ट्रीय : देशात 'टिकैत फॉर्मूला' लागू करून 3 क्विंटल गव्हाची किंमत 1 तोळा सोन्याएवढी करा

राष्ट्रीय : श्रीमंताच्या घरातील कावळा देखील मोर दिसतो आणि गरीबाच्या घरातील मुलं तुम्हाला चोर दिसतात का?

राष्ट्रीय : सोनू सूदचं ट्विट 'सही या गलत', वनलाईन ट्विटनंतर नेटीझन्स पडले कोड्यात

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी सरकारच्या काळातील सात घटना, जेव्हा केंद्राला करावा लागला तीव्र नाराजीचा सामना

राष्ट्रीय : मोदींच्या भावाने घेतले रामलल्लाचे दर्शन, शेतकरी आंदोलनाबाबत केले मोठे विधान

राजकारण : .. पण आंदोलनकर्त्यांना १० एकरात १०० कोटींची वांगी लावण्याचा मंत्र मात्र न चुकता द्या

राष्ट्रीय : Farmers Protest : हरयाणातील 'या' जिल्ह्यांमध्ये ५ फेब्रुवारीपर्यंत इंटरनेट सेवा बंद

राष्ट्रीय : Farmer Protest: कोणत्याही धमक्या, द्वेषभावना...; पोलिसांनी गुन्हा दाखल करताच ग्रेटा थनबर्ग आक्रमक