शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : Farmers Protest : टिकैत म्हणाले,माझ्या व्यासपीठावरून पंतप्रधानांबद्दल अपशब्द काढू शकत नाही, अशांनी निघून जावं

यवतमाळ : होय, आम्ही शेतकरी आहोत, अतिरेकी नाही; कंगना रणौतवर शेतकरी विधवा भडकल्या

राष्ट्रीय : Farmers Protest: ६ फेब्रुवारीला 'चक्का जाम', जे जे रस्त्यात अडकणार त्यांना...; टिकैत यांची 'अनोखी' घोषणा

राष्ट्रीय : आपण नक्की भारतातच राहतो का? सुप्रिया सुळेंनी विचारला गहन प्रश्न

राजकारण : शेतकरी नेत्यांसह 'राकेश टिकैत' थोडक्यात बचावले | Rakesh Tikait | Stage Collapsed In Haryana's Jind

क्रिकेट : टीम इंडियाच्या बैठकीत शेतकरी आंदोलनावर झाली चर्चा - विराट कोहली

राष्ट्रीय : Farmer Protest: 'त्या' ट्विटमुळे ग्रेटा थनबर्ग अडचणीत; दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल

क्रिकेट : जॉर्ज फ्लॉइडची अमेरिकेत हत्या झाली तेव्हा भारतीयांनीही दुःख व्यक्त केले; इरफान पठाणचा 'यॉर्कर'

राष्ट्रीय : Video : ज्योतिर्रादित्य शिंदेंनी राज्यसभेत शरद पवारांचे 'ते' पत्रच वाचून दाखवले 

राजकारण : वाह महाराज जी, वाह! दिग्विजय सिंहांच्या विधानानंतर ज्योतिरादित्य शिंदेंनी जोडले हात, नेमकं काय घडलं?