शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : Farmers Protest : शेतकरी आंदोलन कसं संपवावं लागेल? माजी पंतप्रधानांनी सांगितला मोठा मार्ग

मुंबई : अजिंक्य रहाणेचंही देशाच्या एकतेबद्दल tweet, पण रिप्लाय केलाय 'ब्लॉक'

क्रिकेट : सचिन, रोहित, विराट हे रिहानाचे कान टोचत असताना संदीप शर्मानं घेतली तिची बाजू; पण...

राष्ट्रीय : तेव्हा आपणही निषेध केला होताच ना?; 'त्या' विधानावरून उर्मिला मातोंडकरांचा थेट मोदींवर बाण?

मुंबई : शेतकरी आंदोलनावर जगात कुणी काहीही ट्विट करु द्यात, पण..., आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

फिल्मी : भारतीय क्रिकेटपटूंची तुलना 'धोबीच्या कुत्र्याशी' करणाऱ्या कंगना राणौतच्या ट्विटवर कारवाई

राष्ट्रीय : गाझीपूर बॉर्डरवर खिळे काढतानाच्या व्हायरल व्हिडिओ मागचं नेमकं सत्य काय? पोलिसांनी सांगितलं...

राष्ट्रीय : Video : गाझीपूर बॉर्डरवरून पोलिसांनी हटवले लोखंडी खिळे, विरोधकांना जाण्यापासून रोखलं

फिल्मी : अमांडा सर्नीने शेतकरी आंदोलनाला दिला पाठिंबा, पहा अमेरिकन अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो

मुंबई : देवेंद्र फडणवीसांचंही 'India Together' ट्विट, नवा भारत घडतोय