शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : मी शेतकऱ्यांना जाणतो, ते मागे हटणार नाहीत; सरकारलाच माघार घ्यावी लागेल : राहुल गांधी

राष्ट्रीय : आता बील मागे घेण्याची मागणी, गादी परत मागितली तर काय कराल?; जिंद महापंचायतीत टिकैत यांची गर्जना

राष्ट्रीय : शेतकऱ्यांना दिली जाणारी वागणूक ही लाजिरवाणी गोष्ट; हरसिमरत कौर बादल संतापल्या, म्हणाल्या...

राष्ट्रीय : पॉर्न स्टार मिया खलिफाचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, म्हणाली...

राष्ट्रीय : वक्तव्य करण्यापूर्वी सत्य जाणून घ्या; ग्रेटा थनबर्ग, रिहानाच्या ट्वीटवर परराष्ट्र मंत्रालयाचं उत्तर

राष्ट्रीय : शेतकरी आंदोलन एक प्रयोग; ...तर लोक सीएए-एनआरसी अन् राम मंदिराचाही विरोध करतील

फिल्मी : रिहानानंतर या सेलिब्रेटींनी शेतकरी आंदोलनाला दिला पाठिंबा, एक तर जॅकलिन फर्नांडिसची जुडवा म्हणून आहे प्रचलित

राजकारण : शेतकऱ्यांसमोर तर ब्रिटीशही झुकले; गुलाम नबी आझाद यांनी संसदेत मोदींना सुनावलं

आंतरराष्ट्रीय : आंदोलनाला समर्थन देत कमला हॅरीस यांच्या पुतणीचा मोदी सरकारवर निशाणा

फिल्मी : PHOTOS : मोदी सरकारला आव्हान देणारी आणि कंगनाला ‘ताप’ देणारी रिहाना आहे तरी कोण?