शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : शेतकरी आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण! पोलिसांच्या कारवाईत एकाचा मृत्यू, 25 जखमी; नेमकं काय घडलं?

राष्ट्रीय : शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्लीची तटबंदी... नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राममध्ये दिल्ली सीमेवर वाहतूक कोंडी

मुंबई : आंदोलक शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याची नरेंद्र मोदींची तयारी, काँग्रेसचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : आमच्या संयमाचा अंत पाहू नका...शेतकरी नेते डड्डेवाल यांचा सरकारला इशारा; दिले दोन पर्याय

राष्ट्रीय : शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे सरकारची मोठी कारवाई, 170 हून अधिक सोशल मीडिया अकाउंट्स ब्लॉक

राष्ट्रीय : Farmers Protest : शंभू बॉर्डरवर गोंधळ! शेतकऱ्यांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या; कृषीमंत्र्यांची ऑफर, म्हणाले...

राष्ट्रीय : शेतकऱ्यांचं ‘दिल्ली चलो’! १२०० ट्रॅक्टर, JCB, पोकलेन मशीनसह राजधानीकडे कूच 

राष्ट्रीय : बॅरिकेड्स तोडण्यासाठी शेतकरी घेऊन आले जेसीबी, पोकलेन; पुन्हा दिल्लीकडे कूच

राष्ट्रीय : “शेतकऱ्यांना दिल्लीत जाण्यास थांबवले, तर सरकारला सत्तेत येण्यापासून रोखू”: राकेश टिकैत

राष्ट्रीय : चौथी बैठक निष्फळ, आंदोलन चिघळले; बॅरिकेड तोडण्यासाठी शेतकऱ्यांनी आणल्या JCB मशीन्स