शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२

जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे.

Read more

फुटबॉल : Fifa World Cup, Ronaldo : नक्की, रोनाल्डोने गोल केला की नाही? इंग्लंडच्या क्रिकेटपटूची DRS ची मागणी; पोर्तुगालची बाद फेरीत एन्ट्री, Video 

अन्य क्रीडा : सहा गोल, पण लढत बरोबरीत, कॅमेरुन-सर्बियाचे एका गुणावर समाधान

अन्य क्रीडा : घानाची द. कोरियाला मजबूत किक, विजयासह कायम राखल्या आशा

अन्य क्रीडा : Fifa Football World Cup: ब्राझीलचा बाद फेरीत प्रवेश, स्वित्झर्लंडला १-० ने नमवले

फुटबॉल : मेस्सीचं 'ते' वागणं पाहून भडकला मॅक्सिकोचा बॉक्सर; म्हणाला, ईश्वराची प्रार्थना कर, माझ्यासमोर येऊ नकोस! 

फुटबॉल : FIFA World Cup 2022: मोरक्कोकडून दारुण पराभवानंतर बेल्जियममध्ये हिंसेचा आगडोंब, दुकाने पेटवली, वाहने जाळली, अनेकजण ताब्यात 

अन्य क्रीडा : संघर्ष करणे माझ्या रक्तात, नेमारने शेअर केला पायाचा फोटो

अन्य क्रीडा : क्रोएशियाचा कॅनडावर ४-१ ने दणदणीत विजय

अन्य क्रीडा : फिफाचा रंगतदार फिव्हर... मोरोक्कोने बलाढ्य बेल्जियमला नमवले

फुटबॉल : MS Dhoni नंतर कतारमध्ये संजू सॅमसनची हवा! फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये चाहत्यांनी झळकवले बॅनर