लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मच्छीमार

मच्छीमार

Fisherman, Latest Marathi News

SC च्या आदेशानंतरही उरण-पनवेलमधील १६३० पारंपरिक मच्छीमारांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात टाळाटाळ - Marathi News | 1630 traditional fishermen in Uran-Panvel refused to pay financial compensation despite SC order | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :SC च्या आदेशानंतरही उरण-पनवेलमधील १६३० पारंपरिक मच्छीमारांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात टाळाटाळ

सिडको, ओएनजीसी विरोधात मच्छीमार संतप्त, संघटना नोटीस बजावणार ...

खेकडा शेती कशी केली जाते; त्याच्या पद्धती कोणत्या? - Marathi News | How does crab farming; What are its methods? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खेकडा शेती कशी केली जाते; त्याच्या पद्धती कोणत्या?

निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी, मासे, खेकडा संवर्धनाचे प्रकल्प कार्यान्वीत आहेत. यामधील खेकडा हा प्रामुख्याने मोठे अर्थार्जन मिळवून देणारा घटक आहे. या खेकड्याला स्थानिक पातळीवर तसेच प्रादेशीक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी मागणी आहे. ...

मालवण बंदर जेटी येथील स्टॉल धारकांनी छेडले उपोषण, पुनर्वसन करताना प्रशासनाचा चालढकलपणा - Marathi News | Stall holders at Malvan port jetty staged hunger strike, administration behavior during rehabilitation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालवण बंदर जेटी येथील स्टॉल धारकांनी छेडले उपोषण, पुनर्वसन करताना प्रशासनाचा चालढकलपणा

पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी सहकार्य करत स्टॉलधारकांनी स्टॉल काढले होते ...

पाच वर्षांत रायगड जिल्ह्यात १४ हजार टन मत्स्य उत्पादन घटले - Marathi News | In five years, 14,000 tonnes of fish production decreased in Raigad district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाच वर्षांत रायगड जिल्ह्यात १४ हजार टन मत्स्य उत्पादन घटले

खोल समुद्रात व खाडीलगत अशी मासेमारी प्रचलित आहे. मात्र, सध्या खाडीपात्रात जे मच्छीमार मासेमारी करत आहेत, त्यांच्या जाळ्यात मासेच सापडत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या वर्गासमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

मच्छिमारांच्या न्याय हक्कासाठी इंडियन वेस्ट कोस्ट फिशरमेन्स फेडरेशनची स्थापना - Marathi News | Establishment of Indian West Coast Fishermen's Federation in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मच्छिमारांच्या न्याय हक्कासाठी इंडियन वेस्ट कोस्ट फिशरमेन्स फेडरेशनची स्थापना

दमण येथील मच्छिमार सहकारी संस्थेमध्ये महाराष्ट्र, गुजरात, दमण आणि दीऊ या तीन राज्यातील मच्छिमार संघटनेचे संयुक्त सभा पार पडली. ...

मासेमारी घटल्याने मच्छिमारांसह बाजारावरही संकट, मच्छिमार कर्जाच्या ओझ्याखाली - Marathi News | Due to decline in fishing, the market is also in crisis along with the fishermen | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मासेमारी घटल्याने मच्छिमारांसह बाजारावरही संकट, मच्छिमार कर्जाच्या ओझ्याखाली

मासेमारी व्यवसाय धोक्यात ...

कारपेक्षा महाग आहे भारतात सापडणारा हा मासा, नाव वाचून व्हाल अवाक्    - Marathi News | Sea Gold Ghol Fish: This fish found in India is more expensive than a car, you will be speechless after reading the name | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारपेक्षा महाग आहे भारतात सापडणारा हा मासा, नाव वाचून व्हाल अवाक्   

Ghol Fish Price: या माशाची लांबी सुमारे दीड मीटरपर्यंत असू शकते. मासा जेवढा लांब तेवढी त्याची किंमत अधिक असते. एका मोठ्या घोळ माशाची किंमत ५ लाखांपर्यंत असू शकते. म्हणजेच या माशाच्या किमतीत एख वॅगन-आर खरेदी करता येऊ शकते.   ...

जागतिक मत्स्यपालन दिवस: जागतिक मागणीत भारत मोठा मत्स्य पुरवठादार - Marathi News | World Fisheries Day: India Big Fish Supplier to Global Demand | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जागतिक मत्स्यपालन दिवस: जागतिक मागणीत भारत मोठा मत्स्य पुरवठादार

महाराष्ट्रातील मच्छिमारांना शोभेच्या माशांसाठी जगभरात मागणी ...