लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मच्छीमार

मच्छीमार

Fisherman, Latest Marathi News

जांभुळवाडी तलावातील प्रदूषित पाण्याने माशांचा मृत्यू - Marathi News | Fish die with polluted water in Jambhulwadi lake | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जांभुळवाडी तलावातील प्रदूषित पाण्याने माशांचा मृत्यू

जांभूळवाडी तलावामध्ये मलवाहिनीचे प्रदुषित पाणी तलाव्यात पाझरत असल्यामुळे तलावाचे पाणी प्रदूषित झाले आहे. प्रदुषणाच्या विळख्यात सापडलेल्या  जलचरांचा जीव धोक्यात आला आहे.  ...

बंदी मोडणाऱ्या आणखी दोन नौकांवर कारवाई, ४० हजारांची मासळी जप्त - Marathi News | Two more boat boats, 40 thousand fish seized | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बंदी मोडणाऱ्या आणखी दोन नौकांवर कारवाई, ४० हजारांची मासळी जप्त

पावसाळी बंदी काळात सागरात मासेमारी करणाऱ्या आणखी दोन नौकांवर मत्स्य व्यवसाय विभागाने शुक्रवारी कारवाई केली. या दोन्ही नौका जयगडमधील असून, त्यामधील एकूण ४० हजार किमतीची मासळी जप्त करण्यात आली आहे. नियमभंग केल्याने या दोन्ही नौकांना दोन लाखापर्यंत दंड ...

विषारी पावडर टाकून कृष्णा नदीत मासेमारी- : भिलवडी परिसरातील प्रकाराने चिंता - Marathi News | Fisheries in the Krishna river by discarding toxic powder: anxiety in the manner in Bhilvadi area | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विषारी पावडर टाकून कृष्णा नदीत मासेमारी- : भिलवडी परिसरातील प्रकाराने चिंता

कृष्णाकाठच्या पलूस तालुक्यातील भिलवडी व परिसरात कृष्णा नदीमध्ये अज्ञात तस्करांच्या टोळीकडून विषारी पावडर टाकून मासेमारी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

मच्छिमारी बंदीचे सर्रास उल्लंघन; आयुक्त करणार अत्यंत कठोर कारवाई - Marathi News | False breach violates common law; Very strict action by Commissioner | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मच्छिमारी बंदीचे सर्रास उल्लंघन; आयुक्त करणार अत्यंत कठोर कारवाई

राज्य शासनाने सागरी मासेमारी अधिनियम १९८१ अन्वये १ जून ते ३१ जुलै असा ६१ दिवसाचा मासेमारी बंदीचा कालावधी घोषित केला असून ह्या दरम्यान मासेमारी साठी समुद्रात जाणाऱ्या मच्छीमारांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. ...

मासेमारी बंदी होताच सर्वप्रकारची मच्छी झाली महाग; खवैय्ये झाले नाराज - Marathi News | All fishing was expensive after fishing ban; Gossip became angry | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मासेमारी बंदी होताच सर्वप्रकारची मच्छी झाली महाग; खवैय्ये झाले नाराज

उष्णतेमुळे चिकन आणि अंडी याच्या खपात एकीकडे घट झाली असतांनाच दुसरीकडे मच्छीमारीची बंदी जारी झाली आहे. ...

तलाव आटल्याने मासे मृत्युमुखी - Marathi News | The fish died due to the lakes | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तलाव आटल्याने मासे मृत्युमुखी

वाढत्या तापमानामुळे तलाव कोरडा पडल्याने त्यातील माशांचा तडफडून मृत्यु झाल्याची घटना तालुक्यातील गराडा येथे घडली. यात मत्स्यपालन संस्थेचे सुमारे चार लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्यातील गराडा (केसलवाडा) येथील ज्योती मत्स्यपालन ...

स्वखर्चातून दिलेल्या गस्तीनौकेचे लोकार्पण - Marathi News | Opening of the Gastenouk from self | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :स्वखर्चातून दिलेल्या गस्तीनौकेचे लोकार्पण

जिल्ह्याच्या सागरी हद्दीत परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सची घुसखोरी आणि एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य व्यवसाय खात्याकडे आवश्यक गस्तीनौका नव्हती. त्यामुळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून स्वखर्चातून गस्तीनौका उपलब्ध करून देण ...

रिसामा तलावातील हजारो माशांचा मृत्यू - Marathi News | Thousands of fish in the Risama lake die | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रिसामा तलावातील हजारो माशांचा मृत्यू

तालुक्यातील रिसामा परिसरातील गायत्री मंदिराजवळील तलावातील हजारो मासे अचानक मृत्यूमुखी पडल्याची घटना गुरुवारी (दि.३०) सकाळी उघडकीस आली. गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ...