लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अन्न व औषध प्रशासन विभाग

अन्न व औषध प्रशासन विभाग

Food and drug administration, Latest Marathi News

ऐन दिवाळीत FDA ची कारवाई, ३४ लाख ५० हजारांचा मावा अन् पामोलीन तेल जप्त - Marathi News | FDA action on Diwali, Mawa and palm oil worth 34 lakh 50 thousand seized in bhiwandi | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :ऐन दिवाळीत FDA ची कारवाई, ३४ लाख ५० हजारांचा मावा अन् पामोलीन तेल जप्त

दिवाळीच्या सणात प्रामुख्याने उपयोगात आणल्या जाणाऱ्या विविध अन्नपदार्थाचा गुणवत्ता व दर्जा यांची खात्री व खातरजमा करण्यासह सर्वसामान्य जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे ...

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; ११ लाखांचे भेसळयुक्त साहित्य जप्त - Marathi News | adulterated food product worth about 11 lakhs seized in gondia action by food and drug administration | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; ११ लाखांचे भेसळयुक्त साहित्य जप्त

भेसळयुक्त तिखट व गंजलेल्या टिनमध्ये आढळले दही ...

‘झोपच उडाली’; औषधींची अवैध विक्री महागात, १९ औषध विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द - Marathi News | 'Sleeping away'; Illegal sale of medicines expensive, licenses of 19 medicine sellers canceled permanently | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘झोपच उडाली’; औषधींची अवैध विक्री महागात, १९ औषध विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द

झोपेच्या गोळ्या, गुंगीकारक औषधींची अवैध विक्री पडली महागात ...

अमरावतीत अन्न व औषध प्रशासनाची धाड, १२० किलो पनीर जप्त - Marathi News | Food and Drug Administration raid in Amravati, 120 kg paneer seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमरावतीत अन्न व औषध प्रशासनाची धाड, १२० किलो पनीर जप्त

जप्त करण्यात आलेल्या या पनीरची चाचणी करण्यासाठी काही नमुने घेण्यात आले आहे ...

गुळात कृत्रिम खाद्य रंगाचा वापर; कोल्हापूर, सांगलीतील उत्पादकांना प्रत्येकी पाच लाखांचा दंड - Marathi News | Use of artificial food coloring in jaggery; Manufacturers in Kolhapur, Sangli fined Rs 5 lakh each | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुळात कृत्रिम खाद्य रंगाचा वापर; कोल्हापूर, सांगलीतील उत्पादकांना प्रत्येकी पाच लाखांचा दंड

आहारात साखरेचे प्रमाण कमी असावे याची सर्वसामान्यांना आता जाणीव होऊ लागल्याने साखरेला पर्याय अनेकजण गुळाची निवड करतात. ...

'अन्न व औषधी'मध्ये ४०० जागांच्या पदभरतीचा प्रस्ताव; मंत्री संजय राठोड यांची गडचिरोलीत माहिती - Marathi News | Proposal for recruitment of 400 posts in 'Food and Medicines'; Information of Minister Sanjay Rathod in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'अन्न व औषधी'मध्ये ४०० जागांच्या पदभरतीचा प्रस्ताव; मंत्री संजय राठोड यांची गडचिरोलीत माहिती

शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या शिवगर्जना यात्रेच्या निमित्ताने ते येथे आले असताना पत्रकारांशी बोलत होते. ...

अन्न व औषध प्रशासनाकडून हाॅटेलची तपासणी - Marathi News | Hotel inspection by Food and Drug Administration, penal action against 9 hoteliers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अन्न व औषध प्रशासनाकडून हाॅटेलची तपासणी

९ हाॅटेलचालकांवर दंडात्मक कारवाई, ३० हजारांचा दंड वसूल ...

पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील पनीर कारखान्यावर कारवाई; बावीस लाखांचा साठा जप्त - Marathi News | Action on paneer factory at Kondhwa Budruk in Pune Stock of two lakhs confiscated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील पनीर कारखान्यावर कारवाई; बावीस लाखांचा साठा जप्त

पाच सप्टेंबरपासून नकली पनीर बनवणाऱ्या तिसऱ्या कारखान्यावर ही कारवाई झाली आहे ...