लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग

Forest department, Latest Marathi News

Leopard: जनावरांचे बळी घेणारा बिबट्या अखेर जेरबंद;वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला - Marathi News | Leopard: A leopard that kills animals is finally trapped in the cage of the forest department jalgoan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जनावरांचे बळी घेणारा बिबट्या अखेर जेरबंद;वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला

Leopard: जनावरांचे घेतले होते बळीः वनविभागाने लावलेल्या पिंज-यात अडकला ...

World Ranger Day : वनखात्याचा कणा रेंजर दुर्लक्षितच - Marathi News | World Ranger Day: The backbone of the forest department, the ranger is neglected | Latest akola News at Lokmat.com

अकोला :World Ranger Day : वनखात्याचा कणा रेंजर दुर्लक्षितच

World Ranger Day: वनखात्यात प्रत्यक्ष फिल्डपासून ते विविध कार्यालयीन कामे सांभाळणारे रेंजर इतर शासकीय अधिकाऱ्यांप्रमाणे प्रकाशझोतात येत नसल्याने काहीसे दुर्लक्षितच राहत असल्याचे वास्तव आहे. ...

चित्ता भारतात येतो आहे, तो इथे रमेल का? - Marathi News | Cheetah is coming to India, will he stay here? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चित्ता भारतात येतो आहे, तो इथे रमेल का?

अपुरी गवती कुरणे, खाद्याची कमतरता, मानव-वन्यप्राणी संघर्षासह अनेक प्रश्न आपल्या देशातील चित्ता संवर्धन प्रकल्पाला आडकाठी आणणारे आहेत. ...

व्हिडिओ आला अन् शोध सुरू झाला; वनविभागाने पकडले सशाची शिकारी - Marathi News | The video arrived and the search began; Rabbit poacher caught by forest department | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :व्हिडिओ आला अन् शोध सुरू झाला; वनविभागाने पकडले सशाची शिकारी

कातडी काढण्याचाही प्रयत्न : पोखरापुरातील दोघांवर गुन्हा ...

बीड जिल्ह्यात पुन्हा बिबट्या; आष्टीत श्रृंगेरी देवी परिसरातील बिबट्याचे फोटो व्हायरल - Marathi News | Leopard again in Beed district; A goat was killed in a leopard attack in Sringeri Devi area in Ashti | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात पुन्हा बिबट्या; आष्टीत श्रृंगेरी देवी परिसरातील बिबट्याचे फोटो व्हायरल

आष्टी तालुक्यातील श्रृंगेरी देवी परिसरात डोंगर असल्याने मागिल काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन ग्रामस्थांना होत आहे. ...

जंगलातील नाल्याच्या प्रवाहातून लाखाेंच्या सागवानाची 'पुष्पा स्टाईल' तस्करी; वनविभागाने पकडले रंगेहात - Marathi News | Smuggling of lakhs of teak through forest drains; Caught red-handed by forest department | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जंगलातील नाल्याच्या प्रवाहातून लाखाेंच्या सागवानाची 'पुष्पा स्टाईल' तस्करी; वनविभागाने पकडले रंगेहात

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपट प्रक्षेकांच्या पसंतीस उतरला असला तरी आता यातील लाकडांची तस्करी मात्र डोकेदुखी ठरत आहे. कारण तस्करी करणारे आता अशाच प्रकारची शक्कल लढवत असल्याचे दिसत आहे. ...

रत्नागिरी: कुवेशी येथे घरात शिरून बिबट्याचा एकावर हल्ला, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण - Marathi News | A leopard entered a house and attacked one in Kuveshi Rajapur Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: कुवेशी येथे घरात शिरून बिबट्याचा एकावर हल्ला, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

हल्ल्यात जाधव यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली ...

दुकानात आढळले वन्यप्राण्यांचे अवयव, वनविभागाचा छापा; दुकानाला ठोकले कुलूप - Marathi News | Wildlife organs found in the shop, Forest Department raid; The shop was locked | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुकानात आढळले वन्यप्राण्यांचे अवयव, वनविभागाचा छापा; दुकानाला ठोकले कुलूप

रविवार कारंजा बाजारपेठेत तेली गल्लीमध्ये सुखलाल दगडु तेली चांदवडकर यांच्या मालकीचे सुकामेवा, काष्ट औषधी, वनौषधी विक्रीचे तीसऱ्या क्रमांकाचे दुकान आहे ...