लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग

Forest department, Latest Marathi News

अहेरीतील 'कोलामार्का'त हाेणार रान म्हशींचे संवर्धन; वन्यजीव मंडळामार्फत अभयारण्याचा दर्जा - Marathi News | Naxalite-infested Gadchiroli district now has a wild buffalo sanctuary in Kolamarka | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अहेरीतील 'कोलामार्का'त हाेणार रान म्हशींचे संवर्धन; वन्यजीव मंडळामार्फत अभयारण्याचा दर्जा

कमलापूर वनपरिक्षेत्रात असलेले कोलामार्का हे महाराष्ट्रातील रानम्हशींसाठी एकमेव राखीव संवर्धन क्षेत्र आहे. ...

नव्या संसद भवनाचे सौंदर्य खुलविणार बल्लारपूरचे सागवान; ३०० घनमीटर दर्जेदार लाकूड खरेदी - Marathi News | The teak wood from Ballarpur depot will be use for new Parliament building In Delhi | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नव्या संसद भवनाचे सौंदर्य खुलविणार बल्लारपूरचे सागवान; ३०० घनमीटर दर्जेदार लाकूड खरेदी

बल्लारपूर आगारातील सागवान आंतरराष्ट्रीय टिक हार्वेस्टिंगसाठी प्रसिद्ध आहे. या व्यवसायातून वन विकास महामंडळाने विक्रमी महसूल मिळविला. ...

वनविभागाची परवानगी घेऊन वृक्षतोड; तरी वनरक्षकाने शेतकऱ्यावर नोंदविला वनगुन्हा - Marathi News | Deforestation with the permission of the forest department; However, the forest ranger reported the crime to the farmer | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मुबारकपुरच्या वनरक्षकाचा बोरखेडीत प्रताप : शेतकऱ्याला दहा हजारांची मागणी

हनुमंत वानखेडे असे शेतकऱ्याचे नाव असून त्यांचे बोरखेडी शिवारात वडिलोपार्जित २.६ हेक्टर शेत आहे. पंधरा वर्षांपूर्वी या शेतातील सागाची वृक्ष तोडण्यात आली होती. त्याच ठिकाणी पुन्हा काही दिवसांपूर्वी सागाचे ५१ वृक्ष कापण्यात आले. याकरिता वानखेडे यांनी व ...

अर्धेअधिक घरकुल बांधकामाला वनविभागाची आडकाठी! - Marathi News | Forest department obstructs construction of more than half of houses! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धानोरी येथील प्रकार : वनविभागाची जमीन असल्याने संभ्रम

धानोरी गावालगत राखीव वनक्षेत्र आहे. ही जागा महसूल विभागाकडे असताना ६० ते ६५ वर्षांपासून गावातील नागरिक घर बांधून त्या जागेवर वहिवाट करीत आहेत. गट क्र. ४४ मधील जमीन २००६ मध्ये  तहसीलदार पवनी यांनी वनविभागाकडे हस्तांतरित केली. वास्तविक पाहता जमीन हस्ता ...

मसाई पठार 'संवर्धन राखीव क्षेत्र' म्हणून घोषित, जैवविविधता संरक्षणासाठी उचलले पाऊल - Marathi News | Masai Plateau declared Conservation Reserve, steps taken to protect biodiversity | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मसाई पठार 'संवर्धन राखीव क्षेत्र' म्हणून घोषित, जैवविविधता संरक्षणासाठी उचलले पाऊल

हिरव्यागार गवताची शाल पांघरलेले १० किलोमीटरचे पठार, २०० ते ८०० फूट रूंद अशा वेगवेगळ्या १० पठारांचे मिळून बनलेले हे पठार पाचगणीच्या टेबल लँड पेक्षाही मोठे आहे. ...

वनविभागाच्या विरोधात वनहक्कधारकांचे आमरण उपोषण - Marathi News | Death fast of forest rights holders against forest department | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तेंदूपत्ता भरलेले वाहन पकडले : वाहन सोडून दोषींवर कारवाईची मागणी

ग्रामीण भागात रोजगाराच्या फारशा संधी उपलब्ध नसल्याने, येथील जनता लगतच्या वनांवर अवलंबून असते. गौण वनोपज गोळा करणे हा येथील जनतेचा मुख्य व्यवसाय आहे. त्यातल्या त्यात तेंदुपाने गोळा करणे, हा उन्हाळ्याच्या दिवसात एक महिना चालणारा व्यवसाय आहे. या व्यवसाय ...

‘करकर’ कापणी ऐकली पाच गावांनी, ना पडली ‘त्या’ रक्षकांच्या कानी - Marathi News | Five villages heard the 'Karkar' harvest, but it did not fall on the ears of 'those' guards | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आठ दिवस कुणालाही चाहूल लागेना?

आरमोरी वनपरिक्षेत्राच्या विहीरगावातील एका शेतकऱ्याच्या खसऱ्यावरील ६० सागवान झाडे परवानगीसह तोडली. अधिकाऱ्यांनी शेतात जाऊन लाकडावर हॅमर मारला. आता लाकडे नेण्याची वेळ हाेती. तर काय मग जवळपास आठ दिवस दुसऱ्या दोन शेतकऱ्यांच्या शेतातील ९० सागवान झाडे अवैध ...

जागतिक पर्यावरणदिनी चकाकले आलापल्लीचे ‘ग्लाेरी ऑफ फाॅरेस्ट’ - Marathi News | World Environment Day glittering Alapally's 'Gallery of Forest' | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जागतिक पर्यावरणदिनी चकाकले आलापल्लीचे ‘ग्लाेरी ऑफ फाॅरेस्ट’

कार्यक्रमाला आलापल्लीचे सहायक वनसंरक्षक नितेश देवगडे, मिरकलचे गाव प्रमुख करपा कुळमेथे, गाव पाटील डोबी गावडे व आलापल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर आदी उपस्थित होते. दरम्यान, नितेश देवगडे यांनी कर्मचारी व ग्रामस्थांना पर्यावरण चळवळीचा इतिहास स ...